Maharashtra Jeevan Pradhikaran Recruitment 2025 Last Date Extended
MJP Bharti 2025. Maharashtra Jeevan Pradhikaran Bharti 2025. The Maharashtra Water Supply and Sewerage Board (MWSSB) came into being under the MWSSB Act of 1976. Its purpose? To accelerate the development and ensure the correct regulation of water supply and sewerage services throughout the state.
In 1997, the MWSSB was rebranded as Maharashtra Jeevan Pradhikaran, or MJP. MJP Recruitment 2025 (MJP Bharti 2025) for 290 Audit Officer/Senior Accounts Officer (Group-A), Accounts Officer (Group-B), Assistant Accounts Officer (Group-B), Deputy Accountant (Group-C), Junior Engineer (Civil) (Group-B), Junior Engineer (Mechanical) (Group-B), Higher Grade Stenographer (Group-B), Lower Grade Stenographer (Group-B), Junior Clerk/Clerk-N-Typist (Group-A), Assistant Storekeeper (Group-A), & Civil Engineering Assistant (Group-A) Posts.
MJP Bharti 2025
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात 290 जागांसाठी भरती जाहीर झाली असून. यात विविध संवर्गांचे मिळून एकूण 290 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 26 डिसेंबर 2025 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- एमजेआय-२०२५/सीआर-४१/आस्था-३
● एकूण जागा :- 290 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
1) लेखा परिक्षण अधिकारी/वरिष्ठ लेखा अधिकारी (गट-अ) – 2 पदे
2) लेखा अधिकारी (गट-ब) – 3 पदे
3) सहाय्यक लेखा अधिकारी (गट-ब) – 6 पदे
4) उपलेखापाल (गट-क) – 3 पदे
5) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब) – 144 पदे
6) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) (गट-ब) – 16 पदे
7) उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) – 3 पदे
8) निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) – 6 पदे
9) कनिष्ठ लिपिक/लिपिक-नि-टंकलेखक (गट-क) – 46 पदे
10) सहाय्यक भांडारपाल (गट-क) – 13 पदे
11) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) – 48 पदे
एकूण 290 पदे
● शैक्षणिक पात्रता :-
1) पद क्र.1: (i) B.Com किंवा समतुल्य (ii) 10 वर्षे अनुभव
2) पद क्र.2: (i) M.Com किंवा समतुल्य (ii) 05 वर्षे अनुभव
3) पद क्र.3: B.Com
4) पद क्र.4: B.Com
5) पद क्र.5: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
6) पद क्र.6: मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग/प्रोडक्शन टेक्नोलॉजी डिप्लोमा
7) पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
8) पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
9) पद क्र.9: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
वयाची अट: 01 नोव्हेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथः 05 वर्षे सूट]
1. पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
2. पद क्र.2 ते 11: 18 ते 38 वर्षे
● वयोमर्यादा :-
वयोमर्यादा पाहण्यासाठी खालील संपूर्ण चार्ट पहा
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
खुला प्रवर्गः ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांगः ₹900/-]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 डिसेंबर 2025 26 डिसेंबर 2025
● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.
● शुद्धीपत्रक :- येथे क्लिक करा
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Telegram Channel Link :- येथे क्लिक करा
● Whatsapp Channel Link :- येथे क्लिक करा
● Whatsapp Group Link :- येथे क्लिक करा
The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे👇
➤ चालू घडामोडी 2024-25 IMP 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹
➤ संयुक्त गट ब/क 2025 Test सिरीज 49₹
➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स 30₹
The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App Download करण्यासाठी :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
FREE चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे
चालू घडामोडी Test : 17 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 16 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 डिसेंबर 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 11 डिसेंबर 2025 Click Here
1 ते 10 डिसेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा
नोव्हेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा
ऑक्टोबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा
महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे
रेल्वे ग्रुप D 27 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक
मुदतवाढ : नाशिक महानगरपालिका भरती 2025
SSC GD Constable Bharti 2026 | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25,487 जागांची मेगाभरती
Bombay High Court Clerk Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक 1,332 पदांची मेगाभरती 2025
Bombay High Court Driver Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती वाहनचालक पदाची भरती 2025
Bombay High Court Stenographer Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती स्टेनोग्राफर पदाची भरती 2025
DMER Bharti 2025 Result | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचा निकाल जाहीर
लेखा कोषागारे 2nd Waiting List जाहीर