मराठी व्याकरण आणि शब्दधन TEST 1

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test

दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन Test टाकण्यात येत आहे.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा.

मागे आपण एकूण 11+ मराठी व्याकरण Test वेबसाईटवर उपलब्ध करून दिल्या होत्या त्या सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Test वर Click करा.

Test 11 Click Here

आजची Test सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
3695

मराठी व्याकरण आणि शब्दधन TEST 1

1 / 25

‘वीस रुपयास चार आंबे मिळतात’. या विधानातील रुपयास शब्दातील ‘स’ हा चतुर्थीचा प्रत्यय कोणता अर्थ सूचित करतो ?

2 / 25

‘कडून’, ‘करवी’, ‘द्वारा’, ‘मुळे’, ‘योगे’, ‘प्रमाणे’ ही कोणत्या विभक्तीची अव्यये आहेत ?

3 / 25

‘आ-कारांत’ पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप ‘या-कारांत’ होते. या नियमाला ……….. हा शब्द अपवाद आहे.

4 / 25

‘कोल्हापूरी चिवडा’, ‘नागपूरी संत्री’, ‘पंढरीची महिमा’ ही ……. विशेषणे आहेत.

5 / 25

खालीलपैकी कोणता शब्द विशेषण नाही ?

6 / 25

(अ) अ-कारांत विशेषणांचे सामान्यरूप होत नाही.

(ब) विभक्ती प्रत्यय लागलेल्या नामांच्या आकारांत विशेषणाचे सामान्यरूप याकारांत होते.

7 / 25

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला …. म्हणतात.

8 / 25

‘पाडले’ हा शब्द क्रियापदाचा कोणता प्रकार दर्शवितो ?

9 / 25

वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

‘वैभव पुस्तक वाचत आहे.’

10 / 25

‘दुहेरी रंग’ या शब्दांतील ‘दुहेरी’ हे ……. संख्याविशेषण आहे.

11 / 25

‘तो शाळेत पायी गेला’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या कारकार्थ ओळखा. अधोरेखित शब्द – पायी

 

 

12 / 25

‘हेला’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रुप ओळखा.

13 / 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा.

अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? (अधोरेखित शब्द – वाहती)

14 / 25

खालील वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखा ?
तू कोणत्या तरी एकाच देवाला भज.

15 / 25

संयुक्त वाक्य ओळखा.

16 / 25

कानडी शब्द ओळखा.

17 / 25

‘जेवताना सावकाश जेवावे.’

18 / 25

‘पक्षी आकाशात उडाला’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

19 / 25

पुढील शब्दातील तत्सम शब्द ओळखा.

20 / 25

प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा.

21 / 25

‘आबांना हल्ली सारखा विसर पडत असतो.’ – विशेषण उपयोगात आणून हे वाक्य कसे करता येईल ?

22 / 25

‘गावजेवण’ हा पुढीलपैकी कोणता समास आहे ?

23 / 25

‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे ?

 

 

 

24 / 25

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा :

गाय गुराख्याकडून बांधली जाते.’
‘न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला.’

25 / 25

“शरदाच्या चांदण्यात” गुलमोहोर मोहक दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द आहेत

 

 

 

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

4 thoughts on “मराठी व्याकरण आणि शब्दधन TEST 1”

Leave a Comment