मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 13 | Marathi Vyakaran Special Test 13

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 13

MPSC, Combine, TCS/IBPS पॅटर्न सर्व परीक्षा, ZP, पोलीस भरती, नगरपरिषद तसेच इतर सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त टेस्ट.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या chalughadamodimpsc वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा. तुमचे मार्क्स Comment करा.

/10
1159
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 13 | Marathi Vyakaran Special Test 13

1 / 10

तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत.
अचूक पर्याय निवडा:

2 / 10

‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगीरूप ओळखा.

3 / 10

‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण वाक्य आहे ?

4 / 10

‘पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच कल्पक असला पाहिजे.’

5 / 10

खालील पर्यायी उत्तरांतील भावे प्रयोग असणारे वाक्य कोणते ?

6 / 10

नाकाचा बाल’ या म्हणीचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा.

7 / 10

‘पालथ्या घड्यावर पाणी’ या म्हणीतून काय सुचविले जाते ?

8 / 10

द्वंद्व समासात कोणते पद महत्त्वाचे असते ?

9 / 10

समास ओळखा- ‘अनंत’

10 / 10

महापुरें झाडें जाती । तेथें लव्हाळें वाचतीं। या म्हणीची समानार्थी म्हण कोणती ?

Your score is


चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 13 | Marathi Vyakaran Special Test 13”

Leave a Comment