Maharashtra Vidhan sabha election results 2024 Live Updates | महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल Live Updates

https://zeenews.india.com/marathi/

Maharashtra Vidhan sabha election results 2024 live updates | महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल Live Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 तारखेला मतदान झालं असून आज निकाल लागणार आहेत. निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं असून आज कोण विजयी गुलाल उधळणार याकडे जनतेचं लक्ष आहे. निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत.

१५व्या महाराष्ट्र विधानसभेसाठी यंदा निवडणुका होत आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या प्रमुख पक्षांमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील राजकीय विश्लेषकांचं लक्ष लागलेले आहे.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची महायुती, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांची महाविकास आघाडी या दोन प्रतिस्पर्ध्यांमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक होईल.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकाल Live Updates साठी Click Here (सकाळी 8 AM पासून सुरू)

झारखंड विधानसभा निवडणुक निकाल Live Updates साठी Click Here (सकाळी 8 AM पासून सुरू)

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment