Maharashtra Police Bharti 2026 Result
Police Bharti 2026 Result
Police Bharti 2026 Document Verification List
Maharashtra Police Bharti 2026 DV List
Police Bharti 2026 Selection List
पोलीस भरती 2026 कागदपत्र पडताळणी यादी जाहीर
पोलीस भरती सन २०२४-२५
दिनांक १५/४/२०२६ रोजी कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहावे.
पोलीस भरती सन २०२४-२५ मध्ये गुणवत्तेनुसार निवड झालेल्या खालील नमुद उमेदवार यांनी त्यांची मुळ कागदपत्र पडताळणी करणेसाठी दि.१५/०४/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता सिध्दी हॉल, पोस्ट ऑफिस जवळ, ठाणे पश्चिम येथे हजर राहावे, येताना ऑनलाईन आवेदन अर्ज तसेच सर्व मुळ कागदपत्र व त्याच्या छायांकित प्रती तसेच ६ फोटो सोबत आणावेत.
ठाणे शहर १५/४/२०२६ रोजी कागदपत्र पडताळणी यादी येथे क्लिक करा
ठाणे शहर १६/४/२०२६ रोजी कागदपत्र पडताळणी यादी येथे क्लिक करा
पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती २०२४-२०२५
-: मूळ कागदपत्रे पडताळणी करिता उपस्थित राहणेबाबत प्रसिध्दीपत्रक :-
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाचे ४६२ उमेदवारांची सुधारीत तात्पुरती निवडसूची (Provisional Selection List) पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे www.pcpc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवडसूचीतील एकुण ४६२ उमेदवारांची आवेदन अर्जानुसार मूळ कागदपत्रांची अंतिम पडताळणी करणे आवश्यक असुन अंतिम मूळ कागदपत्रे पडताळणी नंतरच उमेदवारांची अंतिम निवडसूची व प्रतिक्षायादी तयार करुन प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पोलीस भरती २०२४-२०२५ करीता दिनांक ०२/०४/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवडसूची मधील ४६२ नमुद उमेदवारांनी दि.०९/०४/२०२६ रोजी सकाळी ०८.३०वा. पोलीस मुख्यालय, पिंपरी चिंचवड, अंकुश बोऱ्हाडे हायस्कुल, निगडी प्राधिकरण, पुणे ४११ ०४४ येथे मुळ कागदपत्रांसह पडताळणी करिता उपस्थित रहावे.
पिंपरी चिंचवड कागदपत्र पडताळणी यादी येथे क्लिक करा
दिनांक 15 मार्च 2026 रोजी पोलीस भरती 2024-25 चे झालेले जवळपास सर्व 30 घटकांच्या पोलीस भरती प्रश्नपत्रिका & उत्तर तालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 च्या विविध घटकांची कागदपत्र पडताळणी यादी जाहीर होत असून जसजसे विविध घटकांची यादी उपलब्ध होईल तसतशी खालील लिंकवर उपलब्ध करुन देण्यात येईल. सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून पाहून घ्या.
आज सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२४-२०२५ कागदपत्र तपासणी यादी जाहीर झाली असून त्याचे प्रसिद्धी पत्रक खालीलप्रमाणे
सोलापूर ग्रामीण DV लिस्ट :- येथे क्लिक करा
आज 25 मार्च 2026 रोजी जळगांव जिल्हा पोलीस शिपाई भरती – २०२४-२०२५ कागदपत्र तपासणी यादी जाहीर झाली असून त्याचे प्रसिद्धी पत्रक खालीलप्रमाणे
जळगांव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२४-२०२५
-: तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीबाबत सूचनाः-
जळगांव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२४-२०२५ च्या जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे पोलीस शिपाई संवर्गातील १७९ रिक्त पदांसाठी शारीरीक चाचणी/लेखी परीक्षा/एनसीसी सी प्रमाणपत्राच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन सामाजिक/संमातर आरक्षण प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर दिनांक १९/०३/२०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
जळगांव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२४-२०२५ च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक २५/०३/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता पोलीस पद्मालय हॉल, पोलीस मुख्यालय परिसर, जळगांव येथे खालीलप्रमाणे नमूद कागदपत्रे मुळ शैक्षणिक व इतर आवश्यक कागदपत्र व त्या कागदपत्रांचे छायांकित प्रतींचे ०२ संच व ०४ पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थित रहावे.
तात्पुरत्या निवड यादीतील उमेदवार यांना दिनांक २५/०३/२०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात आलेले आहे. कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविण्यात आले म्हणून उमेदवारांना नियुक्तीसाठी दावा करता येणार नाही, याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
कागदपत्र पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामाजिक समातंर आरक्षण प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार अंतीम निवड करण्यात येईल. याबाबत सर्व उमेदवारांनी व्यक्तीशः नोंद घ्यावी,
स्थळ:- पोलीस अधीक्षक, कार्यालय जळगांव
दिनांक:- २४/०३/२०२६
जळगाव जिल्हा पोलीस DV लिस्टचे प्रसिद्धी पत्रक :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here