Maharashtra Kamgar Ayuktalay Bharti 2026 | महाराष्ट्र कामगार आयुक्तालय जाहिरात प्रसिद्ध

Maharashtra Kamgar Ayuktalay Bharti 2026
महाराष्ट्र कामगार आयुक्तालय जाहिरात प्रसिद्ध

The Department of Labour is responsible for formulation, implementation and enforcement of the labour laws in the Maharashtra state. It also undertakes prevention and settlement of industrial disputes, Industrial safety, Health and promotes welfare of workers in the undertakings falling within the sphere of the State. The headquarters of the department are located at Mantralaya, Mumbai and is headed by the Hon. Minister of Labour. The Principal Secretary (Labour) is the Administrative head of the department.

सरळसेवा परीक्षा गट-क – २०२६

सरळसेवा पध्दतीने गट क मधील रिक्त पदे भरती जाहिरात

महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ कलम ६ अन्वये स्थापित विविध सुरक्षा रक्षक मंडळे व महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ कलम ६ अन्वये स्थापित विविध माथाडी मंडळे यांचे आस्थापनेवरील सेवाप्रवेश नियम शासन परिपत्रक क्र. यूडब्लूए-२०१६/प्र.क्र.०१/कामगार-५, दिनांक ११ फेब्रुवारी, २०२१ नूसार खालील संवर्गातील एकूण २२ माथाडी मंडळे व १२ सुरक्षा रक्षक मंडळातंर्गत खालील संवर्गातील पदांच्या भरतीकरीता गट- क, सेवा परीक्षा-२०२६ फक्त ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येईल.

कामगार आयुक्तालय अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध झाली असून निरीक्षक, लेखापाल आणि लघुटंकलेखक असे 3 संवर्ग चे मिळून एकूण 78 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 11 जून 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- —

● एकूण जागा :- 78 जागा

● पदाचे नाव & तपशील& वेतनश्रेणी :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या
खालील संपूर्ण चार्ट पहा

एकूण 78 जागा

● शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात पहा. 

● वयोमर्यादा :-
वयोमर्यादा पाहण्यासाठी खालील संपूर्ण चार्ट पहा

● परीक्षेचे टप्पे & अर्ज करण्याची पद्धत :-
खालील संपूर्ण चार्ट पहा

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

● परीक्षा फी :-
अमागास : 1000/-
मागासवर्गीय : 900/-

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 13 मे 2026

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 जून 2026 (11:55 PM पर्यंत)

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment