
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल
जाहिरात क्रमांक ००१/२०२३ व १११/२०२३
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे प्रसिध्द झालेले प्रसिद्धी पत्रक पुढीलप्रमाणे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील लिपिक-टंकलेखक या संवर्गातील एकूण २७८ नियुक्ती प्राधिकारी कार्यालयांचा अंतिम निकाल दिनांक ११ जुलै, २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण ६५१९ उमेदवार विषयांकित पदाकरिता शिफारसपात्र ठरत आहेत.
२. सदर संवर्गातून सोलापूर जिल्ह्यातील श्री. कटुळे तन्मय तानाजी (बैठक क्रमांक AU053165) हे राज्यातून प्रथम आले आहेत. मागासवर्गवारीमधून पुणे जिल्ह्यातील श्री. किसवे किशोर चंद्रकांत (बैठक क्रमांक PN068345) हे राज्यात प्रथम आले आहेत तर महिला वर्गवारीमधून सांगली जिल्ह्यातील श्रीमती गावडे दुर्गा विजयराव (बैठक क्रमांक -PN071182) या राज्यात प्रथम आल्या आहेत.
३. उमेदवारांच्या माहितीकरिता विषयांकित संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व नियुक्ती प्राधिकारीनिहाय स्वतंत्र २७८ अंतिम शिफारस याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
४. प्रस्तुत निकालाधारे शिफारसपात्र ठरत असलेल्या सर्व उमेदवारांच्या शिफारशी विषयांकित परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्यांच्या पृष्ठर्थ नियुक्तीच्यावेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून करण्यात येत आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
५. प्रस्तुत निकालानुसार दिव्यांग, अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, मागास इत्यादींसाठी तसेच अन्य आरक्षित पदांवर शिफारसपात्र उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून तपासणी करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
६. प्रस्तुत परीक्षेचा निकाल मा. न्यायालयात / मा. न्यायाधिकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयांच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.
७. प्रस्तुत अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रके प्रोफाईलवर पाठविल्याच्या दिनांकापासून १० दिवसांत, आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
८. सदर संवर्गाकरिता प्रतीक्षायादी कार्यान्वित राहणार नाही.
Clerk-Typist 2023 Final Recommendation List Click Here
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
महत्त्वाच्या भरती Updates खालीलप्रमाणे
RRB ALP CBAT Official Mock Test Link Click Here
Kotwal Bharti 2025 | महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरती जाहिरात २०२५ Click Here
NMMC Bharti 2025 Hall Ticket | नवी मुंबई महानगरपालिका भरती हॉल तिकीट जाहीर Click Here
SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती Click Here
DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांची भरती Click Here (14 July Last Date)
SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here
SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here
BPS PO Bharti 2025 | IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5,208 जागांची भरती Click Here
DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here
मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे
चालू घडामोडी Test : 4 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 3 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 2 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 1 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 30 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 29 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 28 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 27 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 26 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 25 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 24 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here