
Mahakosh Maharashtra Bharti 2025 | लेखा कोषागारे विभाग भरती 2025 जाहिरात प्रसिद्ध
लेखा कोषागारे विभाग भरती 2025 अंतर्गत आतापर्यंत पुणे विभाग, नागपूर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. लवकरच इतर विभागांच्या देखील जाहिराती प्रसिद्ध होतील. खाली संपूर्ण जाहिरात PDF, अर्ज करण्याची लिंक, अभ्यासक्रम, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व दिले आहे.
Mahakosh Maharashtra Bharti 2025. Mahakosh Bharti,
The Directorate of Accounts & treasuries,was established with effect from 1st February, 1962. The Accounts worked carried out by offices like Treasuries, Local Fund Audit, Accounts office (Treasuries), Store Verification and Vigilance Units, which were working under the control of the Finance Department have been placed under the administrative control of the Directorate after its formation. The indentation behind formation of this Directorate was to bring all Gazetted and non Gazetted posts in various Departments / Offices vacant for accounts works under one roof to form a uniform Accounts Service
Mahakosh Recruitment 2025 (Mahakosh Bharti 2025) for 75 Posts.
Mahakosh Bharti 2025: लेखा कोषागारे विभाग भरती 2025
विभाग – पदाचे नाव – पद संख्या
विभागाचे नाव | पदे |
कोकण विभाग | कनिष्ठ लेखापाल – 179 पदे |
अमरावती विभाग | कनिष्ठ लेखापाल – 45 पदे |
नाशिक विभाग | कनिष्ठ लेखापाल – 59 पदे |
छ. संभाजीनगर विभाग | कनिष्ठ लेखापाल – 42 पदे |
नागपूर विभाग | कनिष्ठ लेखापाल – 56 पदे |
पुणे विभाग | कनिष्ठ लेखापाल – 75 पदे |
शैक्षणिक पात्रता :
(i) सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता.
(ii) तांत्रिक अर्हता : मराठी टंकलेखनाचे किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान ४० शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र,
● शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणना करण्याचा दिनांक : प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
परीक्षा : TCS द्वारे ऑनलाइन Computer Based Test स्वरूपात
वयाची अट :– 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]
महत्त्वाच्या तारखा:
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
06 मार्च 2025 (कोकण विभाग),
28 फेब्रुवारी 2025 (अमरावती विभाग),
16 फेब्रुवारी 2025 (छत्रपती संभाजीनगर विभाग)
9 फेब्रुवारी 2025 (नागपूर विभाग),
30 जानेवारी 2025 (पुणे विभाग),
● परीक्षा: अधिकृत वेबसाईटवर नंतर कळविण्यात येईल.
● महत्वाच्या लिंक्सः
● कोकण विभाग संपूर्ण जाहिरात PDF Click Here
● कोकण विभाग Online अर्ज लिंक Apply Online (4 फेब्रुवारी ते 06 मार्च 2025)
● नाशिक विभाग संपूर्ण जाहिरात PDF Click Here
● नाशिक विभाग Online अर्ज लिंक Apply Online (24 जानेवारी ते 23 फेब्रुवारी 2025)
● अमरावती विभाग संपूर्ण जाहिरात PDF Click Here
● अमरावती विभाग Online अर्ज लिंक Apply Online (29 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2025)
● छत्रपती संभाजीनगर विभाग संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here
● छत्रपती संभाजीनगर विभाग Online अर्ज लिंक Apply Online (18 जानेवारी ते 16 फेब्रुवारी 2025)
● नागपूर विभाग संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here
● नागपूर विभाग Online अर्ज लिंक Apply Online (10 जानेवारी ते 09 फेब्रुवारी 2025)
● पुणे विभाग संपूर्ण जाहिरात (PDF) Click Here
● पुणे विभाग Online अर्ज लिंक Apply Online (31 डिसेंबर ते 30 जानेवारी 2025)
● अधिकृत वेबसाईट : Click Here
● संपूर्ण अभ्यासक्रम : Click Here
● Age Calculator
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here