
MAHA TAIT Hall Ticket 2025 Released | महाटेट 2025 हॉल तिकीट उपलब्ध
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे – ०१ शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५
प्रसिध्दी निवेदन
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२५ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने नियोजन दि. २७/०५/२०२५ ते ३०/०५/२०२५ व ०२/०६/२०२५ ते ०५/०६/२०२५ या कालावधीत करण्यात आलेले आहे. त्यासाठी ऑनलाईन आवेदनपत्र सादर केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्राची वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
The Maharashtra State Council of Examination (MSCE) is responsible for conducting the Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MAHA TAIT), an important examination for candidates aspiring to secure teaching vacancies in government and private schools across Maharashtra.
The MAHA TAIT Admit Card 2025 is now available for download. A direct link to download the MAHA TAIT 2025 Hall Ticket is now activated at mscepune.in.
जन्म तारीख अशी टाका पासवर्ड म्हणून टाकताना असे टाका उदा. 01-01-95
TAIT password login id मिळत नसेल तर तुमचा registered Gmail open करा. G mail वर सर्च box मध्ये Password शब्द टाका.. लगेच I’d password येईल.
MAHA TAIT 2025 Admit Card Download Now
अधिकृत संकेतस्थळ लिंक Click Here
शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT)-2025 प्रवेशपत्राबाबत प्रसिद्धी निवेदन पहा येथे Click करा