Kotwal Bharti 2026 | कोतवाल भरती जाहिरात प्रसिद्ध

Kotwal Recruitment 2026

Kotwal Bharti 2026

Sub-Divisional Officer Nashik, Pathardi, Sangamner, Shrirampur, Shevgaon, Shrigonda, Rahata Rahuri, Parner, Jamkhed, Nevasa, Kopargaon, Ahilyanagar & Karjat. Ahilyanagar Kotwal Recruitment 2025 (Ahilyanagar Kotwal Bharti 2025) for 158 Mahsul Sevak (Kotwal) Posts.

नाशिक जिल्हयातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव, सामुंडी, शिरसगाव (ह.) या सजेतील महसूल सेवक (कोतवाल) या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अधिकृत संकेत स्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.

मा. शासनाकडील पत्र क्र. पदभ-2025/प्र.क्र. 98/ई-98 दि. 19 ऑगस्ट, 2026 अन्वये सन 2026 महसूल सेवक (कोतवाल) पदभरती बाबत कोतवाल संवर्गातील दिनांक 31.05.2026 अखेर रिक्त असलेले 2912 पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोतवाल (तात्पुरत्या स्वरुपात) रिक्त पदे :- 03 (भरावयाची पदे 00)

महसूल सेवक (कोतवाल) भरती 2026 प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहीती काळजीपुर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरुन विहित ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ज व विहित चलनाद्वारे भरलेले परिक्षा शुल्क ग्राहय धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती बाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल.

भरती प्रक्रिया/परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्ग निहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार तसेच भरतीप्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारी बाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभाग नाशिक यांना राहतील.

नाशिक जिल्हयातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर उपविभागातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सापगाव, सामुंडी, शिरसगाव (ह.) या सजेतील महसूल सेवक (कोतवाल) जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सविस्तर जाहिरात PDF स्वरूपात खाली दिली आहे ती सर्वांनी पाहून घ्या. तसेच इच्छुक पात्र उमेदवारांनी  आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5:45 पर्यंत अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- 01/2026

● एकूण जागा :- 3 जागा (भविष्यात वाढू शकतात.)

● परीक्षेचे नाव :- कोतवाल भरती

● पदाचे नाव & तपशील :-

पद क्र.
पदाचे नाव
तालुका
पद संख्या

तपशील खालीलप्रमाणे :-

● शैक्षणिक पात्रता :-
(ⅰ) 04थी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी

● वयोमर्यादा :-
3 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 40 वर्षे

● नोकरीचे ठिकाण :- नाशिक

● परीक्षा फी :-
खुला प्रवर्ग: ₹600/- (मागासवर्गीयः 500/-)

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 3 ऑक्टोबर 2026 सकाळी 10 पासून

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 5:45 पर्यंत

● परीक्षा तारीख :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

RRB NTPC Bharti 2026 | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment