
Kotwal Bharti 2025 | महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरती जाहिरात २०२५
उपविभागीय अधिकारी कर्जत भाग कर्जत यांचे कार्यालय, जिल्हा अहिल्यानगर महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरात २०२५
जाहिरात क्रमांक : ०२/२०२५
अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत उपविभागातील जामखेड तालुक्यातील सजेतील महसूल सेवक (कोतवाल) या संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता अर्हता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अधिकृत संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत.
मा. शासनाकडील पत्र क्र.संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७/ई-१० दि.१७ मे २०२३ अन्वये सन-२०२५- महसूल सेवक (कोतवाल) पदभरती बाबत महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त असलेल्या पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्यास एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे.
जामखेड तालुक्यातील महसूल सेवक (कोतवाल) रिक्त पदे ०७ (८०% प्रमाणे भरावयाची पदे)– ०६ सदर पदे पुढील प्रमाणे असे. १) कुसडगांव विमुक्त जाती अ (महिला) २) खांडवी – आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ३) जामखेड इतर मागास वर्ग (महिला) ४) जातेगांव खुला प्रवर्ग ५) नान्नज विशेष मागास प्रवर्ग ६) फक्राबाद सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग
महसूल सेवक (कोतवाल) भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी संपुर्ण माहीती काळजीपुर्वक समजून घेऊनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरुन विहित ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ज व विहित चलनाद्वारे भरलेले परिक्षा शुल्क ग्राहय धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती बाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवारांची राहिल. भरती प्रक्रिया / परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण व संवर्ग निहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे अधिकार तसेच भरती प्रक्रिये संदर्भात वाद, तक्रारी बाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा उपविभागीय अधिकारी, कर्जत भाग कर्जत यांना राहतील.
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात : दिनांक ०८/०७/२०२५ रोजी पासून
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत : दिनांक १८/०७/२०२५ रात्री २३.५९ पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने परीक्षाशुल्क जमा करण्याचा अंतिम दिनांक : १८/०७/२०२५
आजच्या वर्तमानपत्र मधील जाहिरात पहा : येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ लिंक : Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here
महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे
SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती Click Here
DMER Bharti 2025 | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांची भरती Click Here
SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here
SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here
BPS PO Bharti 2025 | IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 5,208 जागांची भरती Click Here
DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती
SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here (Today 4 July Last date upto 11pm)
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here
चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here
Free चालू घडामोडी Quiz :-
चालू घडामोडी Test : 1 जुलै 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 30 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 29 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 28 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 27 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 26 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 25 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 24 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here