IBPS Clerk Bharti
IBPS Clerk Bharti 2026
IBPS Clerk Recruitment
IBPS Clerk Recruitment 2026
IBPS Clerk Bharti 2026. Institute of Banking Personnel Selection-IBPS Clerk Recruitment 2026 (IBPS Clerk Bharti/IBPS Lipik Bharti 2026) for 11,403 Clerk Posts. (CRP CSA-XVI).
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11,403 जागांची मेगाभरती जाहीर झाली असून. यात लिपिक पदाचे एकूण 11,403 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 21 ऑगस्ट 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.
● जाहिरात क्र. :- CRP CSA-XVI
● एकूण जागा :- 11,403 जागा
● पदाचे नाव & तपशील :-
पदाचे नाव – पद संख्या
लिपिक – एकूण 11,403 जागा
● शैक्षणिक पात्रता :- (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरताः संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य /भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे /हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक /माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
● वयोमर्यादा :-
01 ऑगस्ट 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
● परीक्षा फी :-
₹850/- [SC/ST/PWD/ExSM: 175/-]
● अर्ज करण्याची पद्धत :- Online
● Online अर्ज करण्यास सुरुवात :- 1 ऑगस्ट 2026
● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 ऑगस्ट 2026
● Online अर्ज (Application) Print करण्याची शेवटची तारीख :- 5 सप्टेंबर 2026
● परीक्षा तारीख (CBT) :-
● PET: सप्टेंबर 2026
● पूर्व परीक्षाः ऑक्टोबर 2026
● मुख्य परीक्षाः डिसेंबर 2026
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● Online अर्ज लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
● Age Calculator Click Here
● Telegram Channel Link JOIN NOW
● Whatsapp Channel Link JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?
GK Test 6 Click Here