GMC Pune Bharti 2025 Result
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे 354 जागांसाठी भरती
Government Medical College Pune Recruitment 2025
GMC Pune Bharti 2025 Result
GMC Pune Recruitment 2025 Result
Government Medical College Pune. GMC Pune Recruitment 2025 (GMC Pune Bharti 2025) for 354 Group D Posts (Group D and Equivalent Posts) Admit Card
GMC Pune Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे भरती 2025
वर्ग-४ (गट-ड) सरळसेवा संवर्गातील ऑनलाईन पदभरती अंतर्गत गुणवत्ताधारक उमेदयरांची कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेल्या ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे या संस्थेतील वर्ग-४ (गट-ड) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने पदे भरण्याकरीता ऑनलाईन (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेचे (इंस्टीट्यूट ऑफ बॅन्कींग पर्सोनल सिलेक्शन) आयबीपीएस यांचे मार्फत राज्यभरात विविध २४ परिक्षा केंद्रावर दि.११.१०.२०२५ रोजी २ सत्रात आयोजन करण्यात आलेले होते.
सदर परिक्षेचा निकाल Basic Score List of all appeared candidates (Cadre wise) तसेच Combined List of Qualified Candidates in Descending Order of Marks (Cadre wise) ह्या याद्या दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेच्या https://bjgmcpune.com या संकेतस्थळावर जाहिर करण्यात आल्या आहेत.
दि.१० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या Combined List of Qualified Candidates in Descending Order of Marks (Cadre wise) ह्या यादीमधील गुणवत्ताधारक उमेदवरांची कागदपत्र पडताळणी दि.०४.०३.२०२६ ते ०७.०३.२०२६ या कलावधीत बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या इमारतीमधील ४ थ्या मजल्यावरील स्कील लॅब शेजारील हॉलमध्ये अयोजित करण्यात येत आहे. पदनिहाय गुणवत्ताधारक उमेदवारांची यादी https://bigmcpune.com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
गुणवत्ताधारक उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीचे वेळी ऑनलाईन अर्जामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार व जाहिराती मधील अ.क्र. ८ खालील मुद्दा ७ खाली नमूद केलेली सर्व मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीचा संच, आधारकार्ड, तसेच ऑनलाईन अर्ज व परिक्षा प्रवेश पत्र यांच्या छायाप्रती सोबत घेऊन येणे अनिवार्य राहिल याची संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सोबत पदनिहाय कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक जोडले आहे.
टिप :-
१) अराखीव प्रवर्गामध्ये (अराखीव/इमाव/अजा/अज/विजा-अ/भज-ब/भज-क/भज-ड/विमाप्र/आदुध/साशैमात्र या घटकांचा समावेश होतो.)
२) कागदपत्रे पडताळणीसाठी प्रसिध्द करण्यात आलेल्या वेळापत्रकामध्ये combined List of Qualified Candidates in Descending Order of Marks (Cadre wise) ह्या यादीमधील सामाजिक आरक्षाणांतर्गत राखीव (इमाव/अजा/अज/विजा-अ/भज-ब/भज-क/भज-ड/विमाप्र/आदुध/साशैमाप्र) प्रवर्गासमोर (SRNO) क्रमांक दर्शविण्यात आलेले असून आरक्षणानुसार प्रवर्गनिहाय त्याच उमेदवरांनी कागदपत्रे पडताळणी करीता उपस्थित रहावे.
३) कागदपत्रांची पडताळणी झाली म्हणजे निवड यादीत समावेशन झाल्याचे अथवा नियुक्ती झाल्याचे समजण्यात येऊ नये,
४) सर्व पदांसाठी गुणवत्ताधारक उमेदवारांधी सदर कागदपत्रे पडताळणी पुर्ण झाल्यानंतरच निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
GMC ससून पुणे
DOCUMENT VERIFICATION NOTICE FOR GROUP D POST
सर्व पदांची DV यादी लिंक : येथे क्लिक करा
GMC Pune जाहिरात
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील खालीलप्रमाणे विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) स्पर्धा परिक्षेसाठी दिनांक १५/०८/२०२५ ते ३१/०८/२०२५ दरम्यान ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरची पुर्ण प्रक्रिया आय.बी.पी.एस., या कंपनीमार्फत करण्यात येत असून संबंधित परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सर्वांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून Download करून घ्यावा.
GMC ससून पुणे
CLASS 4 POSTS RECRUITMENT
RESULT GROUP D COMMON RESULT – POST-WISE ELIGIBLE CANDIDATE LIST
● एकूण जागा :- 354 जागा
● परीक्षा तारीख(CBT) :- 11 ऑक्टोबर 2025
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● निकाल Download लिंक :- येथे क्लिक करा
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here