GMC Mumbai Bharti 2025 Hall Ticket
GMC मुंबई येथे 211 जागांची भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध
Government Medical College, Mumbai Recruitment 2025
GMC Mumbai Recruitment 2025
GMC Mumbai Bharti 2025
GMC Mumbai Recruitment 2025 Hall Ticket
GMC Mumbai Bharti 2025 Hall Ticket
As Government Medical College, Mumbai, GMC Mumbai Bharti 2025.
Applications are invited from eligible candidates in the prescribed format for the online (Computer Based Test) competitive examination for filling up the vacant posts in Group D (Class-4) cadre in the Department of Medical Education and Pharmaceuticals, Ministry, Mumbai Subordinate Directorate, Mumbai Internal Hospital and Institutions of the Maharashtra State Government. The information regarding the educational qualification of the candidates, details of the posts, constitutional reservation and parallel reservation as per the government rules, syllabus of the competitive examination and guidelines for applying etc. is given below. GMC Mumbai Recruitment 2025 (GMC Mumbai Bharti 2025) for 211 Group-D Posts Admit Card
GMC Mumbai Bharti 2025 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती 2025
गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्ग पदभरती-२०२५
१. गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्यासाठी प्राप्त झालेल्या पदनिहाय अर्जाची संख्या खालीलप्रमाणे आहे.
पदनिहाय अर्ज संख्या येथे क्लिक करा
२. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज भरलेले आहेत, त्या उमेदवारांची एकच परिक्षा घेण्यात येणार आहे. सदर परिक्षेत प्राप्त झालेले गुण हे इतर पदासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. याची नोंद घ्यावी,
३. अपंग उमेदवार यांनी त्यांना आवश्यक असलेले लेखनिक (Scribe) आपल्या सोबत घेवून परिक्षा केंद्रावर योग्य त्या प्रमाणपत्रासह हजर राहावे, जेणे करुन आपणांस लेखनिक (Scribe) देण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
४. गट-ड (चतुर्थश्रेणी) संवर्गातील विविध पदे सरळसेवेने भरण्याकरिता प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने दिनांक १५/११/२०२५ रोजी सकाळी ०९.०० ते ११,०० या वेळेत परिक्षा घेण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई मार्फत विविध प्रवर्गांची 211 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर परीक्षा दि. 15 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडणार आहे. या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले असून खालील लिंकवर क्लिक करून Download करू शकता
● एकूण जागा :- 211 जागा
● नोकरीचे ठिकाण :- मुंबई
● परीक्षा तारीख (CBT) :- 15 नोव्हेंबर 2025
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● हॉल तिकीट Download लिंक :- येथे क्लिक करा
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here