GMC Miraj Bharti 2025 Hall Ticket | सांगली मिरज GMC येथे 263 जागांची भरती हॉल तिकीट उपलब्ध

Sangli Miraj GMC Advertisement
Sangli Miraj GMC Bharti 2025 Hall Ticket
Sangli Miraj GMC Recruitment 2025 Hall Ticket

As Government Medical College, Miraj, , previously known as Miraj Medical College successfully completes 62 years, it may be difficult for visualize the early days when this medical college was almost literally started on a shoestring ! 

Our Vision to prepare graduates and post graduates who achieve excellence in their chosen fields and who are committed   to serve the society. Also to provide the underserved population quality and cost effective healthcare services.  

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, पदमभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली व आरोग्य शिक्षण पथक तासगांव यांच्या आस्थापनेवरील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणेकरीता या कार्यालयाचे पत्र क्र. जाक्र. शावैममिशावैमरुमिपवपाशारुसांआशिपतां/गट-ड/जाहिरात/६१४९/२०२५ दि.२०/०८/२०२५ अन्यये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीस अनसुरुन उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरुपात अर्ज भरुन घेण्यात आलेले असून सदरच्या सरळसेवा भरती प्रक्रियेची परिक्षा दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रांवर ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे.

सदर परीक्षेबाबतचे प्रवेश पत्र (Hall Ticket) उमेदवारांना IBPS संकेतस्थळावर दि. २३ डिसेंबर, २०२५ रोजी पासून उपलब्ध होतील. एकाच सत्रांमध्ये ऑनलाईन (Computer Based) पध्दतीने परीक्षा घेण्यात येणार असून सर्व परिक्षार्थी यांनी प्रवेश पत्रामधील (Hall Ticket) नमूद सूचनांनुसार विहीत वेळेत परिक्षा केंद्रांवर उपस्थित राहावयाचे आहे.

सांगली मिरज GMC मार्फत विविध प्रवर्गांची 263 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते सदर परीक्षा दि. 31 डिसेंबर 2025 रोजी पार पडणार असून परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झाले आहे.

● परीक्षा तारीख (CBT) :- 31 डिसेंबर 2025

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● हॉल तिकीट लिंक :- येथे क्लिक करा

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

Telegram Channel Link :- येथे क्लिक करा

Whatsapp Channel Link :- येथे क्लिक करा

Whatsapp Group Link :- येथे क्लिक करा

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App वर उपलब्ध Test सिरीज तसेच नोट्स खालीलप्रमाणे👇

➤ चालू घडामोडी 2024-25 IMP 500 प्रश्नांची Test सिरीज 29 ₹

➤ संयुक्त गट ब/क 2025 Test सिरीज 49₹

➤ पोलीस भरती Test सिरीज 36 ₹
➤ पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच 49₹
➤ 36 जिल्हा नोट्स 36₹
➤ मुंबई जिल्हा नोट्स
30₹

The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App Download करण्यासाठी :- येथे क्लिक करा

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

FREE चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 17 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 डिसेंबर 2025 Click Here

1 ते 10 डिसेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा

नोव्हेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा

ऑक्टोबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा

महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे

रेल्वे ग्रुप D 27 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक

बार्टी, ARTI, महाज्योती निकाल

नांदेड GMC सर्व पदांचा निकाल

मुदतवाढ : नाशिक महानगरपालिका भरती 2025

SSC GD Constable Bharti 2026 | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25,487 जागांची मेगाभरती

Bombay High Court Clerk Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती लिपिक 1,332 पदांची मेगाभरती 2025

Bombay High Court Peon Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती (शिपाई/हमाल/फराश) 887 पदांची मेगाभरती 2025

Bombay High Court Driver Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती वाहनचालक पदाची भरती 2025

Bombay High Court Stenographer Bharti 2025 | मुंबई उच्च न्यायालय भरती स्टेनोग्राफर पदाची भरती 2025

DMER Bharti 2025 Result | वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1,107 जागांसाठी भरतीचा निकाल जाहीर

लेखा कोषागारे 2nd Waiting List जाहीर

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment