Dharmaday Ayukta Bharti 2025 Time Table & Hall Ticket
धर्मदाय आयुक्त भरती वेळापत्रक & हॉल तिकीट जाहीर
धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र अंतर्गत 179 रिक्त पदांची भरती, नवीन जाहिरात प्रकाशित त्वरित अर्ज करा !!
Dharmaday Ayukta Bharti 2025
Charity Commissioner Maharashtra Bharti 2025
Charity Commissioner Maharashtra Bharti 2025 Time Table & Hall Ticket
धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येत आहे.
धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब (अराजपत्रित) व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरती जाहीर झाली असून. यात गट ब (अराजपत्रित) चे 3 संवर्ग व गट क चे 2 संवर्ग असे एकूण 5 संवर्गांचे मिळून एकूण 179 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून सर्वांनी पाहून घ्यावे.
● परीक्षा तारीख (CBT) :- 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2025
● परीक्षा वेळापत्रक :- येथे क्लिक करा
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● हॉल तिकीट Download लिंक :- येथे क्लिक करा (Available Soon)
● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा