Daily Current Affairs Quiz 29 June 2025 | चालू घडामोडी Quiz 29 जून 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

चालू घडामोडी Quiz : 29 जून 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

● चालू घडामोडी Quiz : 29 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
48
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 29 June 2025

1 / 10

राष्ट्रीय सांख्यिकी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

2 / 10

भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन केले जात आहे ?

3 / 10

शाळा सोडलेल्या मुलांना शिक्षण व्यवस्थेत पुन्हा समाविष्ट करण्यासाठी ‘नई दिशा’ उपक्रम कोणत्या शहरात सुरू करण्यात आला ?

4 / 10

K-6 हायपरसोनिक सबमरीन-लाँच्ड बॅलिस्टिक मिसाईल (SLBM) कोणत्या संस्थेने विकसित केले आहे ?

5 / 10

भारतीय तटरक्षक दलासाठी आठ एफपीव्ही प्रकल्पांतर्गत समाविष्ट केलेल्या पहिल्या फास्ट पेट्रोल व्हेसल (एफपीव्ही) चे नाव काय आहे ?

6 / 10

आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवरील आंतरराष्ट्रीय परिषद (ICDRI) २०२५ कुठे आयोजित करण्यात आली होती ?

7 / 10

प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान (PMSMA) कोणत्या मंत्रालयाने सुरू केले ?

8 / 10

महिला हॉकी इंडिया मास्टर्स कप २०२५ कोणत्या राज्याने जिंकला ?

9 / 10

पुरुष हॉकी इंडिया मास्टर्स कप २०२५ कोणत्या राज्याने जिंकला ?

10 / 10

नुकतेच कोणत्या देशात U23 आशियाई कुस्ती स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली होती ?

Your score is

चालू घडामोडी Test : 28 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 27 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 26 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 25 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 24 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2025

➤ एलोन मस्क यांनी Xchat मेसेजिंग प्लॅटफॉर्म लाँच केला.

➤ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण कवच कार्यक्रमाची घोषणा केली

➤अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘टेक इट डाउन अ‍ॅक्ट’ ला कायद्यात स्वाक्षरी केली

➤ फ्रेंच नॅशनल असेंब्लीने सहाय्यक मृत्यूला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक मंजूर केले.

➤ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त असल्याची पुष्टी झाली आहे.

➤ अमेरिकेतील सर्जनच्या पथकाने जगातील पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण केले.

➤ अमेरिकेने भारताला हॉकआय ३६० तंत्रज्ञानाच्या विक्रीला मान्यता दिली.

➤  ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव फ्रान्समध्ये सुरू झाला आहे.

➤ अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये ‘डॉ. बी. आर. आंबेडकर दिन’ घोषित करण्यात आला आहे.

➤ अमेरिका सलग चौथ्या वर्षी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे.

➤ फ्रान्समध्ये जगातील सर्वात मोठा पांढऱ्या हायड्रोजनचा साठा सापडला आहे.

➤ २०२५ च्या ग्लास सीलिंग इंडेक्समध्ये फ्रान्स अव्वल स्थानावर आहे.

➤  ३० व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा थीम कंट्री फ्रान्स बनला आहे.

➤ फ्रान्सचे थिएरी ब्रेटन यांनी ईयू आयुक्तपदाचा राजीनामा दिला आहे.

➤ भारताने फ्रान्ससोबत २६ राफेल सागरी लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे.

➤ रशिया इराणमध्ये आठ अणुभट्ट्या बांधणार आहे.

➤ रशियाने अंतराळ स्थानकावरून यूएव्ही लाँच करण्यासाठी तंत्रज्ञानाचे पेटंट घेतले

➤ भारत आणि रशिया त्यांच्या राजनैतिक संबंधांचा ७८ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत.

➤ भारत आणि रशिया यांच्यात ‘इंद्र २०२५’ नौदल सराव पार पडला.

➤ T-72 रणगाड्यांसाठी इंजिन पुरवण्यासाठी भारताचा रशियन कंपनीशी करार केला आहे.

➤ रशियाने ‘रोस्कोसमॉस’चे नवे प्रमुख म्हणून ‘दिमित्री बाकानोव्ह’ यांची नियुक्ती केली आहे.

➤ इस्रायलने १.४ अब्ज डॉलर्सची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे.

➤ इस्रायली संशोधकांना ऑटिझमशी संबंधित मेंदूच्या क्रियाकलापांचा शोध लागला.

➤ इस्रायलने भारतीय प्रवाशांसाठी ई-व्हिसा सुरू केला.

➤ हल्लेखोरांच्या नातेवाईकांना हद्दपार करण्यासाठी इस्रायलने कायदा मंजूर केला.

➤ इस्रायल ADB (Asian Development Bank) चा 69 वा सदस्य बनला.

➤ भारत आणि इस्रायलमध्ये जल तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासाठी करार झाला.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here

SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment