Daily Current Affairs Quiz 25 June 2025 | चालू घडामोडी Quiz 25 जून 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

चालू घडामोडी Quiz : 25 जून 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

● चालू घडामोडी Quiz : 25 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
31
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 25 June 2025

1 / 10

‘आंतरराष्ट्रीय नाविक दिन’ कधी साजरा करण्यात येतो ?

2 / 10

नुकतेच कोणत्या देशात SCO संरक्षण मंत्र्यांच्या बैठक पार पडली ज्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाग घेतला ?

3 / 10

नुकतेच कोणत्या देशाने ६४ वर्षांत पहिला ‘नागरी संरक्षण मंत्री’ नियुक्त केला आहे ?

4 / 10

नुकतेच जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांच्या क्रमवारीत प्रथमच कोण पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवले आहे ?

5 / 10

नुकतेच कोणत्या राज्य सरकारने ट्रान्स समुदायासाठी ओबीसी दर्जा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आरक्षण जाहीर केले आहे ?

6 / 10

ललित उपाध्याय यांनी अलीकडेच कोणत्या खेळातून निवृत्ती घेतली आहे ?

7 / 10

नुकतेच महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने कोणता नवीन उपक्रम सुरू केला आहे ?

8 / 10

नुकतेच कोणत्या आयआयटीने अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांसाठी पहिली विशेष पीएचडी प्रवेश मोहीम सुरू केली आहे ?

9 / 10

नुकतेच चर्चेत आलेले ‘चिओस आयलंड’ कोणत्या देशाचे आहे ?

10 / 10

अलिकडेच अंबुबाची मेळा कुठे सुरू झाला आहे ?

Your score is

चालू घडामोडी Test : 23 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 22 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2025

भारतीय अभिनेत्री अनुष्का सेन हिची दक्षिण कोरिया सरकारच्या पर्यटनासाठी मानद ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दक्षिण कोरियामध्ये अंतराळ संशोधनावरील जागतिक परिषद सुरू.

दक्षिण कोरियामध्ये कुत्र्यांच्या मांसाच्या सेवन आणि विक्रीवर बंदी घालणारे विधेयक मंजूर.

दक्षिण कोरिया जगातील सर्वात मोठे ‘चिप सेंटर’ बांधणार आहे.

दक्षिण कोरियामध्ये ‘ओशनिक्स सिटी’ नावाचे तरंगते शहर उभारले जात आहे.

महाभियोगानंतर दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांना काढून टाकण्यात आले.

स्पेसएक्सने दक्षिण कोरियाच्या लष्करी उपग्रह ANASIS-2 चे यशस्वी प्रक्षेपण केले.

नुरी याने पहिले स्वदेशी अंतराळ रॉकेट प्रक्षेपित केले.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

SSC MTS Bharti 2025 जाहीर | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदांची मेगाभरती Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here

SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment