Daily Current Affairs Quiz 23 June 2025 | चालू घडामोडी Quiz 23 जून 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

चालू घडामोडी Quiz : 23 जून 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

● चालू घडामोडी Quiz : 23 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
66
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 23 June 2025

1 / 10

‘जागतिक ऑलिंपिक दिन’ कधी साजरा केला जातो ?

2 / 10

कोणत्या राज्याने अलीकडेच २०२५-२०३५ हे ‘जलविद्युत दशक’ म्हणून घोषित केले आहे ?

3 / 10

नुकतेच कोणाला माहिती प्रसारित करण्यासाठी कोणाला चॅम्पियन ऑफ डिजिटल मीडिया अवॉर्ड्स साउथ एशिया २०२५ हा किताब देण्यात आला आहे ?

4 / 10

गुजरातमधील गिफ्ट सिटी येथील क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टच्या नवीन आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे पहिले डीन म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

5 / 10

नुकतेच कोणत्या राष्ट्रीय उद्यानात ‘अ‍ॅरोहेड’ वाघिणीचा अलीकडेच मृत्यू झाला आहे ?

6 / 10

नुकतेच भारत सरकारने कोणत्या क्षेत्रात भगवान बिरसा मुंडा पुरस्काराची स्थापना करण्याची घोषणा केली आहे ?

7 / 10

नुकतेच कोणत्या देशाच्या अन्न आणि औषध प्रशासनाने एचआयव्ही प्रतिबंधासाठी ‘लेनाकैपावीर’ या नवीन औषधाला मान्यता दिली आहे ?

8 / 10

नुकतेच कोणत्या देशाच्या संसदेने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे ?

9 / 10

वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप २०२५ चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

10 / 10

नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वृद्धांसाठी दरमहा ११०० रुपये पेन्शन जाहीर केले आहे ?

Your score is

चालू घडामोडी Test : 21 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

अरुणाचल प्रदेशातील २७ पैकी १६ जिल्हे मलेरियामुक्त घोषित करण्यात आले.

अरुणाचल प्रदेशात ‘न्योकुम युलो उत्सव’ साजरा करण्यात आला.

अरुणाचल प्रदेशने २० फेब्रुवारी रोजी आपला ३८ वा स्थापना दिन साजरा केला.

रूपा ब्योरा ही जगातील टॉप १० पूमसे रँकिंगमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय तायक्वांदो खेळाडू आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये ईगलनेस्ट पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय लष्कराने ‘पूर्वी प्रहार’ हा उच्च-तीव्रतेच्या त्रि-सेवा सराव आयोजित केला.

अरुणाचल प्रदेशातील २०९४२ फूट उंच शिखराचे नाव दलाई लामा (त्संगयांग ग्यात्सो) यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

SBI PO Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 541 जागांची भरती Click Here

SSC CHSL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3131 जागांसाठी भरती Click Here

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment