Daily Current Affairs Quiz 22 May 2024 | चालू घडामोडी Quiz : 22 मे 2024

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/6
136
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

Daily Current Affairs Quiz 22 May 2024

1 / 6

नुकतीच कोणत्या भारतीयाने पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनून इतिहास रचला ?

2 / 6

दरवर्षी कोणता दिवस राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो ?

3 / 6

नुकतीच कोणाची जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे ?

4 / 6

R21/Matrix-M लस, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसली, ही लस कोणत्या रोगाच्या प्रतिबंधासाठी विकसित केली गेली आहे ?

5 / 6

पुरातत्वशास्त्रज्ञांना अलीकडेच कर्नाटकातील कोणत्या शहरात रॉक आर्टचा पहिला पुरावा सापडला ?

6 / 6

नुकतेच विल्यम लाई चिंग-ते हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत?

Your score is

चालू घडामोडी Quiz : 21 मे 2024 Click Here

चालू घडामोडी Quiz : 20 मे 2024 Click Here

चालू घडामोडी Quiz : 19 मे 2024 Click Here

चालू घडामोडी Quiz : 18 मे 2024 Click Here

चालू घडामोडी Quiz : 17 मे 2024 Click Here

चालू घडामोडी + GK Whatsapp ग्रुप Join करण्यासाठी Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment