Daily Current Affairs Quiz 21 June 2025 | चालू घडामोडी Quiz 21 जून 2025

Daily Current Affairs

Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

चालू घडामोडी Quiz : 21 जून 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

● चालू घडामोडी Quiz : 21 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
222
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 21 June 2025

1 / 10

यंदा 21 जून 2025 रोजी कितवा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला ?

2 / 10

2025 च्या जागतिक योग दिनाची संकल्पना काय आहे ?

3 / 10

कोणत्या संस्थेने जागतिक गुंतवणूक अहवाल २०२५ प्रकाशित केला आहे ?

4 / 10

कॉर्पोरेट कायदेशीर प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने MCA21 पोर्टल सुरू केले आहे ?

5 / 10

नुकतेच पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये बनवलेल्या पहिल्या लोकोमोटिव्हला कुठे निर्यात करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला आहे ?

6 / 10

संपूर्ण भारतात लिंग-संवेदनशील नियोजनाला पाठिंबा देण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने “जेंडर बजेटिंग नॉलेज हब” सुरू केले ?

7 / 10

नुकतेच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी (IEA) च्या ताज्या अहवालानुसार, कोणता देश जगातील सर्वात वेगाने वीज उत्पादन करणारा तिसरा देश बनला आहे ?

8 / 10

पर्यावरणाचे जतन, संवर्धन व संरक्षण करण्यासाठी कोणत्या राज्यात ‘माझी वसुंधरा’ उपक्रम राबविण्यात येत आहे ?

9 / 10

शिक्षणाला चालना देण्यासाठी ‘थल्लीकी वंदनम’ योजना अलीकडेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?

10 / 10

कोणत्या राज्याने अलीकडेच शाळांमध्ये हिंदीला तिसरी ‘सामान्य भाषा’ बनवले आहे ?

Your score is

चालू घडामोडी Test : 20 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 19 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● महाराष्ट्र संबंधित महत्वाचे चालू घडामोडी 2025

महाराष्ट्रात भारतातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि कृत्रिम प्रवाळ रीफचे उद्घाटन

महाराष्ट्र सरकार १ ऑक्टोबरपासून जिओ-टॅग्ड १३-अंकी इन्फ्रा आयडी लाँच करणार आहे.

स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त काटेजरी गावात पहिल्यांदाच राज्य परिवहन (एसटी) बस सेवा सुरू झाली.

महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतीने ई-गव्हर्नन्स पुरस्कार २०२५ अंतर्गत डिजिटल गव्हर्नन्स श्रेणीत सुवर्णपदक जिंकले.

महाराष्ट्र सरकार १ ऑक्टोबरपासून जिओ-टॅग्ड १३-अंकी इन्फ्रा आयडी लाँच करणार आहे.

२०२५ मध्ये महाराष्ट्र भारतातील ‘ब्लूबेरी उत्पादक’ राज्य बनेल.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

महत्त्वाच्या भरती खालीलप्रमाणे

RRB Technician Bharti 2025 | भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6000+ जागांसाठी मेगाभरती Click Here

DTP Maharashtra Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 154 जागांची भरती

SSC CGL Bharti 2025 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 14,582 जागांसाठी मेगाभरती Click Here

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 490 जागांसाठी भरती Click Here

चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 135 जागांची भरती Click Here

10 वी उत्तीर्ण त्यांच्यासाठी नवीन भरती Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment