Daily Current Affairs Quiz 20 May 2024 | चालू घडामोडी Quiz : 20 मे 2024

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/5
206
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

Daily Current Affairs Quiz 20 May 2024

1 / 5

जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

2 / 5

महिला विश्वचषक 2027 चे यजमानपद कोणत्या देशाला घोषित करण्यात आले ?

3 / 5

भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) ने नुकतेच ऑडिट क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या देशाच्या महालेखा परीक्षकाशी सामंजस्य करार केला आहे ?

4 / 5

चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज जोडीने नुकतेच कोणत्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ?

5 / 5

अलीकडे, ‘भारताचा प्रगतीशील मार्ग क्रिमिनल जस्टिस सिस्टीमच्या प्रशासनात’ परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती?

Your score is

चालू घडामोडी Quiz : 19 मे 2024 Click Here

चालू घडामोडी Quiz : 18 मे 2024 Click Here

चालू घडामोडी Quiz : 17 मे 2024 Click Here

चालू घडामोडी + GK Whatsapp ग्रुप Join करण्यासाठी Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “Daily Current Affairs Quiz 20 May 2024 | चालू घडामोडी Quiz : 20 मे 2024”

Leave a Comment