Daily Current Affairs Quiz 19 May 2024 | चालू घडामोडी Quiz : 19 मे 2024

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/5
222
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

Daily Current Affairs Quiz 19 May 2024

1 / 5

नुकतेच इदशिशा नोंगरांग यांची कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक (DGP) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

2 / 5

आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो ?

3 / 5

अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला ‘K2-18B’ काय आहे ?

4 / 5

कोणत्या देशाने नुकतीच 30वी सुलतान अझलान शाह ट्रॉफी जिंकली ?

5 / 5

नुकतेच निधन झालेले सुरजित पातर हे कोणत्या भाषेतील कवी होते ?

Your score is

चालू घडामोडी Quiz : 18 मे 2024 Click Here

चालू घडामोडी Quiz : 17 मे 2024 Click Here

चालू घडामोडी + GK Whatsapp ग्रुप Join करण्यासाठी Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

3 thoughts on “Daily Current Affairs Quiz 19 May 2024 | चालू घडामोडी Quiz : 19 मे 2024”

Leave a Comment