
Daily Current Affairs Quiz 19 June 2025 | चालू घडामोडी Quiz 19 जून 2025
चालू घडामोडी Quiz : 19 जून 2025
Daily Current Affairs
Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test
आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.
हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.
● चालू घडामोडी Quiz : 19 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
चालू घडामोडी Test : 18 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 17 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 16 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 15 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 14 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 13 जून 2025 Click Here
चालू घडामोडी Test : 12 जून 2025 Click Here
चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात
● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025
मध्य प्रदेशने भारतातील पहिली एआय-आधारित रिअल-टाइम फॉरेस्ट अलर्ट सिस्टम लाँच केली.
मध्य प्रदेश सरकारने गवत जाळण्यावर बंदी घातली आहे.
कुनो राष्ट्रीय उद्यानातून ‘प्रभास’ आणि ‘पावक’ हे दोन बिबटे हलवून गांधी सागर अभयारण्यात सोडण्यात आले.
मध्य प्रदेश सरकारने सागर जिल्ह्यात डॉ. भीमराव आंबेडकरांच्या नावाने एक नवीन वन्यजीव अभयारण्य घोषित केले.
बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केले बिक्रम सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे.
बिहारमधील मोतिहारी येथे ‘मोदी मेमोरियल म्युझियम’चे उद्घाटन करण्यात आले आहे.
बिहार सरकारने ‘महिला संवाद मोहीम’ सुरू केली आहे.
बिहार मंत्रिमंडळाने कोसी मेची आंतरराज्य जोडणी प्रकल्पाला मान्यता दिली आहे.
बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी शहरात पहिला शौर्य वेदनम महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे बिहार हे भारतातील पहिले राज्य बनले आहे.
● महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2025
लघुग्रहाचे नमुने गोळा करण्यासाठी चीनने तियानवेन-२ मोहीम सुरू केली
२०२५ च्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चीन पदकतालिकेत अव्वल स्थानावर
चीनने हाँगकाँगमध्ये आंतरराष्ट्रीय मध्यस्थी संघटना स्थापन केली
२०२५ मध्ये चीन सर्वात सक्रिय लष्करी शक्ती असलेला देश बनला आहे.
गॅस हायड्रेट्सचा अभ्यास करण्यासाठी चीन समुद्राखालील संशोधन केंद्र बांधत आहे
चीनने दुर्मिळ पृथ्वी घटक (REEs) आणि चुंबकांच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.
नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक कामी रीता यांनी ३१ व्या वेळी माउंट एव्हरेस्ट सर केले.
नेपाळमधील ‘याला हिमनदी’ ला ‘मृत’ घोषित
नेपाळमध्ये तिसरी बिमस्टेक कृषी मंत्र्यांची परिषद आयोजित
डॉ. नीलम ढुंगाना यांची नेपाळ राष्ट्र बँकेच्या कार्यवाहक गव्हर्नर म्हणून नियुक्ती
न्यायिक सहकार्य वाढविण्यासाठी भारत आणि नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयांमध्ये करार झाला.
नेपाळमध्ये ‘घोडे जत्रा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
नेपाळमध्ये २६ व्या फ्लोरा एक्स्पोचा समारोप.
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here
● Telegram Channel Link :- JOIN NOW
● Whatsapp Channel Link :- JOIN NOW
● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here