Daily Current Affairs Quiz 18 May 2024 | चालू घडामोडी Quiz : 18 मे 2024

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/5
278
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

Daily Current Affairs Quiz 18 May 2024

1 / 5

UN ने अलीकडे कोणता दिवस जागतिक फुटबॉल दिवस म्हणून घोषित केला आहे ?

2 / 5

अलीकडेच भारत सरकारने कोणत्या देशाला 1 दशलक्ष डॉलरची मानवतावादी मदत जाहीर केली आहे ?

 

3 / 5

भारतीय सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) अलीकडे बातम्यांमध्ये होते हे कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत चालवले जाते ?

 

4 / 5

नुकतेच भुवनेश्वर येथे 27 व्या फेडरेशन कप वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले ?

5 / 5

नुकतेच कोणत्या दोन देशांनी हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसाठी संयुक्तपणे इंटरसेप्टर्स विकसित करण्यासाठी करार केला आहे ?

 

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “Daily Current Affairs Quiz 18 May 2024 | चालू घडामोडी Quiz : 18 मे 2024”

Leave a Comment