Daily Current Affairs Quiz 13 June 2025 | चालू घडामोडी Quiz 13 जून 2025

आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

● चालू घडामोडी Quiz : 13 जून 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा. शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/10
0
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 13 June 2025

1 / 10

‘आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिन’ कधी साजरा करण्यात येतो ?

2 / 10

अलीकडेच युनायटेड किंग्डमने कोणत्या देशाच्या नौदलासह उत्तर अरब सागरमध्ये PASSEX नौदल सराव सराव आयोजित करण्यात आल ?

3 / 10

युनेस्कोने अलीकडेच कोणत्या भारतीय शहराला क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून नामांकन दिले आहे ?

4 / 10

LIC च्या एमडी आणि सीईओ म्हणून अलीकडेच कोणाची निवड झाली आहे ?

5 / 10

अलीकडेच, ISRO चे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ यांची कोणत्या खाजगी विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

6 / 10

२०२३ चा शंकरदेव पुरस्कार अलीकडेच कोणाला देण्यात आला आहे ?

7 / 10

अलिकडेच ‘रशिया दिन’ कधी साजरा करण्यात आला ?

8 / 10

कोणत्या देशाने अलीकडेच ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केले आहे ?

9 / 10

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समित्यांमध्ये अलीकडे कोणत्या देशाला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे ?

10 / 10

अलीकडेच कोणत्या राज्यातील फेनीला GI टॅग मिळाला आहे ?

Your score is

चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात

● जून २०२५ आतापर्यंतचे महत्वाचे दिवस

➤ १ जून – जागतिक दूध दिन

➤ २ जून- तेलंगणा स्थापना दिन

➤ ३ जून – जागतिक सायकल दिन

➤ ४ जून- जी निष्पाप मुले आक्रमकतेचे बळी ठरतात त्यांच्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन

➤ ५ जून – जागतिक पर्यावरण दिन
(संकल्पना :- Beat Plastic Pollution, आयोजक देश :- दक्षिण कोरिया)

➤ ६ जून – जागतिक कीटक दिन

➤ ७ जून – जागतिक अन्न सुरक्षा दिन

➤ ८ जून – जागतिक महासागर दिन

➤ ९ जून – जागतिक मान्यता दिन (World Accreditation Day)

➤ १० जून – राष्ट्रीय औषधी वनस्पती आणि मसाले दिन

➤ ११ जून – आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन

➤ १२ जून – जागतिक बालकामगार विरोधी दिन

● महत्वपूर्ण राष्ट्रीय चालू घडामोडी 2025

➤ भारत ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्सेस’चा अध्यक्ष बनला.

➤ नॉर्वेच्या सहकार्याने भारत पहिले ध्रुवीय संशोधन जहाज बांधणार.

➤ सुहल (जर्मनी) येथे होणाऱ्या ISSF ज्युनियर विश्वचषक २०२५ मध्ये भारत पदकतालिकेत अव्वल स्थानावर.

➤ भारताने जगातील सर्वात उच्च रिझोल्यूशन हवामान अंदाज प्रणाली BFS लाँच केली.

➤ भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.

➤ २०२५-२६ सत्रासाठी भारत आशियाई उत्पादकता संघटनेचा अध्यक्ष बनला.

➤ भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे योगदान ९% आहे.

➤ भारताने सागरी क्षेत्रातील महिलांसाठी समुद्रात सन्मान (सागर मे सन्मान) उपक्रम सुरू केला.

➤ उत्तर प्रदेश सरकारने अग्निवीरांसाठी २०% पोलिस नोकऱ्या राखीव ठेवल्या आहेत.

➤ १००% विद्युतीकृत रेल्वे नेटवर्क असलेले गुजरात पहिले राज्य बनले.

➤ प्रजासत्ताक दिनी उत्तर प्रदेशच्या झांकीला पीपल्स चॉइस अवॉर्ड मिळाला.

➤ राजीव कृष्णा उत्तर प्रदेशचे नवे डीजीपी बनले आहेत.

➤ उत्तर प्रदेशने भारतातील पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन सेवा सुरू केली.

➤ गुजरात सरकारने ईव्ही मोटार वाहन कर १% पर्यंत कमी केला.

➤ उत्तर प्रदेशात, लखनौमध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या नावाने बियाणे पार्क (सिड पार्क) उभारण्यात येईल.

➤ गुजरातमध्ये ‘जल थल संरक्षण २०२५’ हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला.

➤ उत्तर प्रदेश सरकारने ODOP (One District One Product) योजनेअंतर्गत १२ नवीन उत्पादने जोडली आहेत.

➤ उत्तर प्रदेशला १५०० मेगावॅट वीज पुरवण्यासाठी अदानी पॉवरने करार केला.

➤ बनारसच्या ‘शहनाई’ ला जीआय टॅगची मान्यता मिळाली.

➤ अहमदाबाद २०२६ आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.

➤ गुजरात पोलिसांनी GP-DRASTI (ड्रोन रिस्पॉन्स अँड एरियल सर्व्हेलन्स टॅक्टिकल इंटरव्हेन्शन्स) कार्यक्रम सुरू केला.

➤ गुजरातमधील अमलसाड चिकूला GI reg मिळाला आहे.

➤ अहमदाबादच्या प्रसिद्ध सौदागर ब्लॉक प्रिंटला GI टॅग मिळाला.

➤ पश्चिम बंगालमधील नोलेन गुळ संदेशला जीआय टॅग मिळाला.

➤ गुजरातमधील अमलसाड चिकूला GI टॅग मिळाला आहे.

➤ तेलंगणातील चपाता मिरचीला GI टॅग मिळाला आहे.

➤ भारत सरकारकडून कुंभकोणम सुपारी (तंजावर) आणि थोवलाई फुलांचा हार (कन्याकुमारी) भौगोलिक संकेत (GI) टॅग मंजूर.

● महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी 2025

➤ एलोन मस्क यांनी Xchat मेसेजिंग प्लॅटफॉर्म लाँच केला.

➤ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गोल्डन डोम क्षेपणास्त्र संरक्षण कवच कार्यक्रमाची घोषणा केली

➤अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ‘टेक इट डाउन अ‍ॅक्ट’ ला कायद्यात स्वाक्षरी केली

➤ फ्रेंच नॅशनल असेंब्लीने सहाय्यक मृत्यूला कायदेशीर मान्यता देणारे विधेयक मंजूर केले.

➤ अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगाने ग्रस्त असल्याची पुष्टी झाली आहे.

➤ अमेरिकेतील सर्जनच्या पथकाने जगातील पहिले मानवी मूत्राशय प्रत्यारोपण केले.

➤ अमेरिकेने भारताला हॉकआय ३६० तंत्रज्ञानाच्या विक्रीला मान्यता दिली.

➤  ७८ वा कान्स चित्रपट महोत्सव फ्रान्समध्ये सुरू झाला आहे.

➤ अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये ‘डॉ. बी. आर. आंबेडकर दिन’ घोषित करण्यात आला आहे.

➤ अमेरिका सलग चौथ्या वर्षी भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे.

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here

स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here

स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here

स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here

स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here

Telegram Channel Link :- JOIN NOW

Whatsapp Channel Link :- JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment