Daily Current Affairs Quiz 13 December 2025 | चालू घडामोडी Quiz 13 डिसेंबर 2025

Daily Current Affairs Quiz 13 December 2025
चालू घडामोडी Quiz : 13 डिसेंबर 2025

● चालू घडामोडी Quiz : 13 डिसेंबर 2025 सोडवण्यासाठी खालील Start बटण वर क्लिक करून चालू घडामोडी Test सोडवा.

/10
150
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

Daily Current Affairs Quiz 13 December 2025

1 / 10

प्रोजेक्ट सनकॅचर हा कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे ?

2 / 10

नुकतेच सलग चौथ्या वर्षी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार कोणी जिंकला ?

3 / 10

कोणत्या राज्यातील कोपरा जलाशयाला अलीकडेच रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले ?

4 / 10

नुकतेच २०२५ चा टर्नर पुरस्कार कोणी जिंकला ?

5 / 10

युनेस्कोने नुकतेच ग्लोबल लर्निंग सिटीज नेटवर्कमध्ये किती नवीन शहरे जोडली आहेत ?

6 / 10

कोणत्या राज्यातील सिलिसर तलावाला अलीकडेच भारताचे ९६ वे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले ?

7 / 10

नुकतेच ‘भारतातील सर्वोत्कृष्ट बँक २०२५’ पुरस्कार कोणी जिंकला ?

8 / 10

लिओनेल मेस्सीचा ७० फूट उंच लोखंडी पुतळा अलीकडेच कुठे अनावरण करण्यात आला ?

9 / 10

विमा क्षेत्रात अलीकडे किती टक्के थेट परदेशी गुंतवणूक मंजूर झाली आहे ?

10 / 10

द बँकरने अलीकडेच कोणाला २०२५ चा ग्लोबल बँक ऑफ द इयर म्हणून घोषित केले ?

Your score is

Daily Current Affairs, Daily Current Affairs Quiz, Current Affairs, Current Affairs Quiz, Current Affairs Test

शेवटी चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात दिले आहेत ते देखील नक्की वाचा. QUIZ तसेच वनलायनर चालू घडामोडी 2025 आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

Daily Current Affairs Quiz 2025 With Answers

13 डिसेंबर 2025 या दिवसाचे सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी यात समाविष्ट करण्यात आले आहे सर्वांनी जरूर सोडवा. आपल्या वेबसाईटवर दररोजच्या चालू घडामोडी अतिमहत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत.

हे चालू घडामोडी प्रश्नसराव स्पष्टीकरण (Explanation) सहित मिळतील. त्याचप्रमाणे चालू घडामोडी 2025 वनलायनर स्वरूपात Quiz च्या शेवटी दिले आहेत ते देखील पाहून घ्या. दररोजच्या दररोज Quiz सोडवा. Quiz आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

दररोज वेबसाईटवर येऊन प्रश्न पाहत जावा. लिंक कुठेही मिळणार नाही.

मागील चालू घडामोडी Test खालीलप्रमाणे

चालू घडामोडी Test : 12 डिसेंबर 2025 Click Here

चालू घडामोडी Test : 11 डिसेंबर 2025 Click Here

1 ते 10 डिसेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा

नोव्हेंबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा

ऑक्टोबर 2025 प्रश्न येथे क्लिक करा

महत्त्वाचे परीक्षा Updates खालीलप्रमाणे

रेल्वे ग्रुप D 26 Dec City Intimation Slip & हॉल तिकीट लिंक

SSC GD Constable Bharti 2026 | SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25,487 जागांची मेगाभरती

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment