दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 | Dadasaheb Phalke International Film Festival 2024

➤ दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.

➤ मुंबईच्या ताज लँड्स एंडमध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पार पडला.

➤ यावर्षी शाहरुख खानला ‘जवान’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तर नयनताराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

➤ सर्वोत्कृष्ट अभिनेता – शाहरुख खान (जवान)

➤ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नयनतारा (जवान)

➤ सर्वोत्कृष्ट खलनायक – बॉबी देओल (अॅनिमल)

➤ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संदीप रेड्डी वांगा (अनिमल)

➤ सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) – विक्की कौशल (सॅम बहादूर)

➤ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) – राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे) – करीना कपूर (जाने जान)

➤ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – संदीप रेड्डी वंगा (अ निमल)

➤ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरुष – वरुण जैन (‘तेरे वास्ते’, ‘जरा हटके जरा बचके’)

➤ सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – शिल्पा राव (‘बेशरम रंग’, ‘पठाण’)

➤ समीक्षक वेब सिरीजमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – करिश्मा तन्ना (स्कूप)

➤ चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदान – मौसमी चॅटर्जी

➤ संगीतसृष्टीतील उत्कृष्ट योगदान – के. जे. येसुदास

➤ सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक – अनिरुद्ध रविचंदर

➤ टेलिव्हिजनवरील सर्वोत्कृष्ट मालिका – ‘गुम है किसी के प्यार में’

➤ टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – नील भट्ट

➤ टेलिव्हिजन मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रुपाली गांगुली

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment