चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 38 | Current Affairs Special Test 38

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, लातूर महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग भरती, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 37 सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

Click Here to Join Whatsapp Group

Click Here to Join Telegram Channel

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/10
1012
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 38 | Current Affairs Special Test 38

1 / 10

भारतीय वंशाच्या ज्येष्ठ वकील —– यांची अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील सॅक्रामेंटो काउंटी सुपीरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2 / 10

नुकतेच भूस्खलनामुळे बातम्यांमध्ये दिसणारा माउंट मुंगलो कोणत्या देशात आहे ?

3 / 10

दरवर्षी —- रोजी ‘इमर्जन्सी मेडिसिन डे’ साजरा केला जातो.

4 / 10

भारतीय जिम्नॅस्ट —– ही आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय जिम्मॅस्ट ठरली आहे.

5 / 10

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोणी ‘ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटासाठी ग्रैंड प्रिक्स पुरस्कार जिंकला आहे ?

6 / 10

देशात —– मध्ये मातामृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे.

7 / 10

चिराग शेट्टी-सात्त्विकसाईराज जोडीने नुकतेच कोणत्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले ?

8 / 10

जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत एकूण पदकतालिकेत कोणता देश प्रथम क्रमांकावर राहिला ?

9 / 10

जागतिक पॅरा अॅथलेटिक्स 2024 स्पर्धेत भारत एकून पदकतालिकेत कितव्या स्थानावर राहिला ?

10 / 10

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला तिरंदाजी संघाने कोणते पदक पटकावले ?

Your score is

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?  
Test 37 Click Here
Test 36 Click Here
Test 35 Click Here

● राज्यात मातामृत्यूंचे प्रमाण घटले; देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

देशात केरळमध्ये मातामृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. त्यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे.

राज्याचा माता मृत्युदर हा 1 लाख जिवंत जन्मामागे 33 इतका असून गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत मातामृत्यूचे प्रमाणात घट झाली आहे.

● जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धा 2024

जपान देशातील कोबे येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकून 17 पदके जिंकली आहेत.

जागतिक पॅरा अॅथलेटिक्स 2024 स्पर्धेत भारत एकून पदकतालिकेत 17 पदकासह सहाव्या स्थानावर राहिला.

जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताने एकून 6 सुवर्ण पदक पटकावले.

जपान मधील कोबे येथे पार पडलेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत एकूण पदकतालिकेत चीन हा देश 87 पदक जिंकून प्रथम क्रमांकावर आहे.

जागतिक पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत चीन ने सर्वाधिक 33 सुवर्ण पदक जिंकले आहेत.

● विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा

भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत सलग तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे.

भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यांत तुर्की या देशाच्या संघाचा पराभव केला.

तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत भारताच्या ज्योती वेन्नम मिश्र दुहेरीत रौप्य पदक पटकावले आहे.

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 38 | Current Affairs Special Test 38”

Leave a Comment