चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 36 | Current Affairs Special Test 36

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पॅटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की, लातूर महानगरपालिका, MIDC, पुरवठा निरीक्षक, आदिवासी विभाग भरती, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 35 सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/10
2498
Created by chalughadamodimpsc

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 36 | Current Affairs Special Test 36

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 36 | Current Affairs Special Test 36

1 / 10

27 व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सवा’चे आयोजन कोठे करण्यात आले ?

2 / 10

कृष्णात खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणत्या कादंबरीसाठी जाहीर झाला ?

 

3 / 10

मराठी भाषेकरिता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला ?

 

4 / 10

नोव्हेंबर-डिसेंबर 2023 मध्ये आयोजित विजय हजारे करंडक 2023-24 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?

5 / 10

माजी सैनिक दिन कधी साजरा केला जातो ?

6 / 10

भारतीय लष्कर दिन कधी साजरा केला जातो ?

7 / 10

‘Ixchiq’ ही लस अलीकडेच कोणत्या आजारावर विकसित करण्यात आली आहे?

8 / 10

कोणत्या वर्षी COP चे भारतात आयोजन करण्याचा प्रस्ताव भारताने दिला आहे ?

9 / 10

अलीकडेच ‘सुंदरा’ या सामुद्रधुनीमध्ये कोणत्या ज्वालामुखीचा उद्रेक झाला ?

10 / 10

‘घाणेरी’ या परकीय वनस्पतीचे सर्वाधिक आक्रमण देशातील कोणत्या जैव क्षेत्रात झाले आहे ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 36 | Current Affairs Special Test 36”

Leave a Comment