चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 29 | Current Affairs Special Test 29

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 29

● आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, पशुसंवर्धन, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST

● मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

● आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या आहेत त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 28 सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

● त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

● सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

/10
3702
Created by chalughadamodimpsc

Uncategorized

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 29 | Current Affairs Special Test 29

1 / 10

कोणत्या संघाने ‘ड्युरंड कप 2023’चे विजेतेपद पटकावले ?

2 / 10

——- या खेळाडूने 2023 चा बुद्धिबळ विश्वचषक जिंकला.

3 / 10

कोणत्या संघाने महिला फिफा विश्वचषक 2023 जिंकला ?

4 / 10

—- यांची ‘फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या (Film and Television Institute of India: FTII) अध्यक्षपदी सप्टेंबर 2023 मध्ये नियुक्ती करण्यात आली.

5 / 10

राजौरी चिकरी वुड क्राफ्ट आणि अनंतनागच्या मुश्कबुदजी तांदूळ या कोणत्या राज्यातील 2 उत्पादनांना ऑगस्ट 2023 GI टॅग मध्ये मिळाला ?

6 / 10

भारत आणि मंगोलिया दरम्यान आयोजित केला जाणारा जुलै 2023 दरम्यान मंगोलियातील उलानबाटार येथे —– हा सराव पार पडला.

7 / 10

सप्टेंबर 2023 रोजी झालेली इटालियन ग्रांप्री फॉर्म्युला वन शर्यत जिंकत नेदरलँड्सच्या आणि रेड बुल संघाच्या मॅक्स वस्टपेनने सलग —– F1 शर्यती जिंकत जिंकण्याचा विक्रम केला आहे.

8 / 10

जागतिक पोलिओ दिन कधी साजरा केला जातो ?

9 / 10

—— हे जगातील पहिले भारत स्टेज-6 (स्टेज-11) इलेक्ट्रीफाईड फ्लेक्स इंधन वाहन ठरले आहे.

10 / 10

जागतिक विकास माहिती दिन कधी साजरा केला जातो ?

Your score is

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 28 सोडवली का ?  
Test 28 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment