चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 25 | Current Affairs Special Test 25

चालू घडामोडी SPECIAL TEST 25

आगामी MPSC, UPSC परिक्षेबरोबरच, TCS/IBPS पटर्नच्या सर्वच परीक्षा जसे की तलाठी, पशुसंवर्धन, नगर परिषद, जिल्हा परिषद (ZP), पोलीस भरती तसेच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी स्पेशल TEST

मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा. (चालू घडामोडी Test 1 ते 24 सोडवण्यासाठी वेबसाईटला नक्की भेट द्या)

त्यासोबतच आपल्या वेबसाईटवर दररोज चालू घडामोडी बातम्या टाकल्या जातात त्या देखील दररोज पाहत जावा. वेबसाईट रोज Google वर सर्च करा.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?  
Test 24 Click Here

/10
2299

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 25 | Current Affairs Special Test 25

1 / 10

मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार 2022 कोणाला जाहीर झाला आहे ?

2 / 10

मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार 2022 प्रवीण दशरथ बांदेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी जाहीर झाला आहे ?

3 / 10

आशियाई कप टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पदक पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली ?

4 / 10

विज्ञानातील महिला आणि मुलींसाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा केला जातो ?

5 / 10

भारताची पहिली एकात्मिक रॉकेट सुविधा कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे ?

6 / 10

जागतिक रेडिओ दिन कधी साजरा केला जातो ?

7 / 10

100 अब्ज रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला ?

8 / 10

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने —— अंत करण्याच्या उद्देशाने देशव्यापी मास ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (MDA) मोहीम सुरू केली आहे ?

9 / 10

जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

10 / 10

महाराष्ट्रात —— ते —— पर्यंत समता पर्व चे आयोजन करण्यात आले ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment