चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 18 | Current Affairs Special Test 18

चालू घडामोडी TEST : 26 मार्च 2023

  • मित्रांनो चालू घडामोडी विषयाच्या विशेष तयारीसाठी उपयुक्त 10 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे.
  • सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.
  • 10 पैकी किमान 5 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.
  • टेस्ट कितीही वेळा सोडवू शकता. काही दिवसांनी पुन्हा वेबसाईटवर येऊन Test सोडवा. म्हणजे Revision होईल.
  • मित्रांनो आम्ही तुम्हाला गुणवत्तापूर्ण आणि परिक्षाभिमुख असे अतिमहत्त्वाच्या Free Test देत आहोत. त्यामुळे कमी Marks आले तरी जास्त विचार करू नये. ही प्रॅक्टिस टेस्ट आहे. परीक्षेला हे प्रश्न आले की चुकता कामा नये. त्यामुळे न चुकता वहिमध्ये लिहावे.
  • जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.
  • आणि आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.
  • अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.
  • काही शंका असल्यास Comment करा.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?
TEST 17 Click Here

आजची चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 18 – 26 March 2023 – लगेच सोडवा.

खालील Start बटन वर Click करा.

/10
4652

चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 18 | Current Affairs Special Test 18

1 / 10

कोणत्या संघाने सलग तिसऱ्यांदा अंधांचा T20 विश्वचषक जिंकला ?

2 / 10

कोणत्या माजी क्रिकेटपटूची अंधांच्या तिसऱ्या T20 विश्वचषक 2022 चा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती ?

3 / 10

कोणत्या कंपनीला 12 वी महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आला आहे ?

4 / 10

2023 पर्यंत IPL लिलावतील आतापर्यंतचा सर्वात महागडा क्रिकेटर कोण ठरला ?

5 / 10

जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत टॉप 25 मध्ये स्थान मिळवणारी एकमेव भारतीय खेळाडू कोण ठरली आहे ?

6 / 10

फिफा विश्वचषक 2022 चा विजेता कोण ठरला ?

7 / 10

फिफा विश्वचषक 2022 स्पर्धा कोठे भरविण्यात आली होती ?

8 / 10

FHI पुरुष विश्वचषक 2023 साठी अधिकृत भागीदार म्हणून हॉकी इंडियासोबत कोणी सामंजस्य करार केला आहे ?

9 / 10

कोणता देश SWOT हा उपग्रह अंतराळातून पृथ्वीच्या गोड्या जल प्रणालींचे पहिले जागतिक सर्वेक्षण करणार आहे ?

10 / 10

प्रशासनात अधिक पारदर्शकता आणून गुंतवणूकदारांना व्यवसाय सुलभ करण्यासाठी राज्य स्तरावर “गती शक्ती पोर्टल” सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?

Your score is

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवली का ?  
TEST 17 Click Here https://chalughadamodimpsc.com/current-affairs-special-test-17-21-march-2023/

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

4 thoughts on “चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 18 | Current Affairs Special Test 18”

Leave a Comment