चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 7

आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब/क पूर्व परिक्षेबरोबरच सर्वच परिक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी TEST

दररोज 25 मार्क्सची चालू घडामोडी TEST टाकण्यात येत आहे.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच TEST सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवल्या का ?  
Test 1 Click Here
Test 2 Click Here
Test 3 Click Here
Test 4 Click Here
Test 5 Click Here
Test 6 Click Here

आजची चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 7 सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
959

चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 7

1 / 25

खालीलपैकी कोणी ‘मिस इंडिया यूएसए 2022 ‘चा किताब जिंकला ?

2 / 25

साहित्यातील नोबेल पुरस्कार 2022 कोणाला मिळाला ?

3 / 25

सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती —— यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या (PCI) पहिल्या महिला अध्यक्षा ठरल्या आहेत ? (जून 2022 पासून कार्यकाळ सुरू)

4 / 25

महिलांची पहिली ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा कोठे होणार आहे ?

5 / 25

साहित्यातील नोबेल पुरस्कार 2022 मिळालेल्या ऍनी अरनॉ कोणत्या देशाच्या आहेत ?

6 / 25

कोणत्या राज्य सरकारने देशातील पहिलेच स्लेंडर लोरिस (Slender Loris) अभयारण्य अधिसूचित केले आहे ?

7 / 25

UNESCO च्य इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओलॉजिकल सायन्सेसने (IUGS) —– च्या पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात असलेल्या मावम्लुह गुहेची (Mawmluh Cave) पहिल्या १०० IUGS भूवैज्ञानिक वारसा स्थळांमध्ये निवड केली आहे ?

8 / 25

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ऑगस्ट २०२१ मध्ये अधिसूचित केलेल्या सिंगल युज प्लास्टिकच्या वापरावरील बंदी —– पासून लागू झाली ?

9 / 25

प्लास्टिकपासून बनवलेल्या काही वस्तूंवर 30 सप्टेंबर 2021 पासून बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2022 पासून -–— मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरी बॅगवर बंदी घालण्याची तरतूददेखील या अधिसूचनेत होती ?

10 / 25

भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) आणि भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) या संशोधन संस्थांनी —— च्या ‘पुसा जेजी १६’ या दुष्काळ सहनशील जातीची निर्मिती केली आहे ?

11 / 25

स्वतःचे हवामान बदल मिशन सुरू करणारे पाहिले राज्य कोणते ठरले आहे ?

12 / 25

—– येथील होलंबी कलान (नरेला) येथे देशातील पहिला ई – कचरा व्यवस्थापन पार्क उभारण्यात येणार आहे ?

 

13 / 25

कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने 11 डिसेंबर 2022 पासून देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक जेट टर्मिनलचे कार्य सुरू केले ?

14 / 25

कोणते शहर महानगरपालिका बाँड जारी करणारे देशातील दुसरे शहर ठरले आहे? (पहिले -पुणे)

15 / 25

UPI वर क्रेडिट कार्डला सपोर्ट करणारे भारतातील पहिले पेमेंट गेटवे कोणते ?

16 / 25

12 वी SCO शिखर परिषद कुठे झाली ?

17 / 25

SCO ची पहिली पर्यटन आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून कोणाला घोषित केले आहे ?

18 / 25

मिशन अमृत सरोवर अंतर्गत कोणत्या राज्याने सर्वाधिक तलाव बांधलेले आहेत ?

19 / 25

2023 मध्ये 18 वी G-20 शिखर परिषद कुठे भरवण्यात येणार आहे ?

20 / 25

सप्टेंबर 2022 मध्ये निधन झालेले बी बी लाल यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ?

21 / 25

सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले धोरण पहिल्यांदा कोणत्या राज्याने स्वीकारले ?

22 / 25

भारताने कोणत्या देशाबरोबर जैवविविधता संवर्धन सामंजस्य करार केला आहे ?

23 / 25

2022 मध्ये रक्तदान अमृत महोत्सव कधी साजरा करण्यात आला ?

24 / 25

इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी जारी करणारी देशातील पहिली बँक कोणती ठरली ?

25 / 25

—– हे जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ बनणारे द्वितीय भारतीय ठरले आहेत.

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 7”

Leave a Comment