चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 5

आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब/क पूर्व परिक्षेबरोबरच सर्वच परिक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी Test

आजपासून 25 मार्कची चालू घडामोडी Test दररोज टाकण्यात येईल.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट सोडवल्या का ?  
Test 1 Click Here
Test 2 Click Here
Test 3 Click Here
Test 4 Click Here

आजची चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 5 सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
771

चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 5

1 / 25

पोषण अभियान 4th कामगिरी अहवाल नुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे मोठे राज्य कोणते ठरले ?

2 / 25

पोषण अभियान 4th कामगिरी अहवाल नुसार सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे लहान राज्य कोणते ठरले ?

3 / 25

फेब्रुवारी 2022 मध्ये घोषित ICC च्या 2021 या वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूच्या पुरस्काराची मानकरी कोण ठरली ?

4 / 25

नुकतेच जानेवारी 2023 मध्ये जाहीर ICC च्या 2022 या वर्षातील सर्वोत्तम महिला उदयोन्मुख क्रिकेटपटूच्या पुरस्काराची मानकरी कोण ठरली ?

5 / 25

हाजीरा गुजरात येथे भारतातील पहिला आणि जगातील सर्वात मोठा कार्बन फायबर प्रकल्प/कारखाना बांधण्याची घोषणा कोणत्या कंपनीने केली आहे ?

6 / 25

भीक मागून उपजीविका करण्यामध्ये गुंतलेल्या व्यक्तींचे “——” उपक्रमांतर्गत, महत्त्वाच्या 75 महानगरपालिकांमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सर्वसमावेशक पुनर्वसन करण्यात येणार.

7 / 25

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री —— यांच्या हस्ते “स्माइल-75″ या उपक्रमाचा प्रारंभ.

8 / 25

नुकतेच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर FIFA 2022 च्या पुरस्कार सोहळ्यात खालीलपैकी कोणत्या फुटबॉलपटूची सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू म्हणून सलग दुसऱ्यांदा निवड केली ?

 

9 / 25

––- ने भारतातील पहिली व्यावसायिक High-Throughput Satellite (HTS) ब्रॉडबँड सेवा सुरू केली आहे.

10 / 25

ऑक्सिजनच्या मदतीशिवाय अन्नपूर्णा शिखर सर करणारा भारतातील पहिला गिर्यारोहक कोण ठरला ?

11 / 25

24 एप्रिल 2023 या दिवशी सचिन तेंडुलकर वयाची 50 वर्षे पूर्ण करणार असल्याच्या निमित्ताने सन्मान म्हणून कोणत्या स्टेडियमवर त्यांचा पुतळा बसविण्यात येणार आहे ?

12 / 25

मागील वर्षीच्या रणजी करंडक (2021-22) विजेत्या मध्य प्रदेशच्या संघास पराभूत करत कोणी इराणी करंडक 2022-23 जिंकला ?

13 / 25

इराणी करंडक स्पर्धाशी संबंधित कोणता खेळ आहे ?

14 / 25

नुकतेच 1 मार्च 2023 पासून PIB च्या मुख्य महासंचालकपदाचा कार्यभार कोणी स्वीकारला ?

15 / 25

कोणत्या देशाने Qimingxing-50 या आपल्या पहिल्या पूर्णपणे सौर उर्जेवर चालणाऱ्या मोठ्या आकाराच्या (50m पंख विस्तार) मानवरहित हवाई वाहनाची/ड्रोनची (UAV) सप्टेंबर 2022 मध्ये यशस्वी चाचणी केली ?

16 / 25

कोणत्या देशाने संरक्षणासाठी अण्वस्त्र हल्ला करण्याचा अधिकार देणारा कायदा पारित केला आहे ?

17 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याने गायींसाठी ‘पुण्यकोटी दत्तू योजना’ सुरु केली आहे ?

18 / 25

कोणत्या राज्याने सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात समर्पित ‘सायबर इंटेलिजन्स युनिट’ची स्थापना करण्याची घोषणा केली आहे ?

19 / 25

भारत कोणत्या देशाला वजनाने हलकी असलेली १८ ‘तेजस’ लढाऊ विमाने पुरवणार आहे ?

20 / 25

कोणत्या राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक संस्कृत भाषिक गाव विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे ?

21 / 25

भारतीय रेल्वेने आपला कार्बन फूटप्रिंट हळूहळू कमी करून कधी पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जक बनण्याची योजना आखली आहे ?

22 / 25

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये कोणत्या ठिकाणी शासकीय जल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन केले आहे ?

23 / 25

न्यूझीलंडमध्ये मंत्री बनलेल्या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती कोण आहेत ?

 

24 / 25

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 कोणाला देण्यात आला ?

25 / 25

कोणत्या राज्याने पर्यावरणाला घातक असलेल्या ‘न विणलेल्या’ (non-woven) प्लास्टिक कॅरीबॅगच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

1 thought on “चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 5”

Leave a Comment