चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 3

आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब/क पूर्व परिक्षेबरोबरच सर्वच परिक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी Test

25 मार्क्सची चालू घडामोडी TEST दररोज टाकण्यात येईल.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 1 & 2 सोडवली का ?  
Test 1 Click Here

Test 2 Click Here

आजची चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 3 सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
1421

चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 3

1 / 25

भारत आणि —–
दरम्यान आयोजित केला जाणारा धर्म गार्डीयन हा लष्करी युद्धसराव फेब्रुवारी-मार्च 2023 दरम्यान जपानमधील शिगा प्रांतातील कॅम्प इमाझू येथे हा सराव सुरू आहे.

2 / 25

——- मधील मायापुर येथे वैदिक तारांगण मंदिर लवकरच जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक ठरणार आहे.

3 / 25

कोणत्या देशाने ‘हायबरी’ नावाची हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरु केली आहे ?

4 / 25

——— आणि अपोलो हॉस्पिटल्सने 22 डिसेंबर 2022 रोजी भारतातील पहिली 5G आधारित कोलोनोस्कोपी केली आहे.

5 / 25

संसद रत्न पुरस्कार 2023 मिळवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातल्या कोणाला जाहीर झाला ?

6 / 25

भारतीय वन्यजीव शास्त्रज्ञ ——- यांना संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाद्वारे (UNEP) उद्योजकीय दूरदृष्टी श्रेणीत 2022 च्या ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

7 / 25

खजुराहो नृत्य महोत्सव 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जात आहे ?

8 / 25

——— संघाने स्मृतीसाठी सर्वाधिक 3.40 कोटी रुपये मोजले.

9 / 25

पुरुषांच्या IPL क्रिकेट सामन्यांप्रमाणेच होणाऱ्या पहिल्या महिला प्रीमियर लीग लिलावात ——- ही सर्वाधिक महागडी खेळाडू ठरली.

10 / 25

नीती आयोगाच्या CEO पदी कोणाही नियुक्ती करण्यात आली आहे ?

11 / 25

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये पार पडलेला 46 वा आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा कुठे पार पडला ?

12 / 25

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर झालेल्या कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

 

13 / 25

नुकतेच सौराष्ट्रच्या रणजी संघाने —— चा 9 विकेट ने पराभव करत दुसऱ्यांदा रणजी करंडकचे विजेतेपद पटकावले.

14 / 25

नुकताच फेब्रुवारी 2023 मध्ये जाहीर झालेल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले ?

15 / 25

आंतरराष्ट्रीय मातृभाषा कधी साजरा केला जातो ?

16 / 25

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले ?

17 / 25

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे स्कॉटलंड मध्ये ——- या दिवशी निधन झाले.

18 / 25

ब्रिटनच्या राणीच्या अंत्यसंस्कार योजनेला ——– असे नाव देण्यात आले.

19 / 25

फॉरेन्सिक पुरावे गोळा करणे अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य/केंद्रशासित प्रदेश पोलीस कोणते ?

20 / 25

भारताचा बुध्दीबळ ग्रॅण्डमास्टर झालेला तामिळनाडूचा एन. आर. विग्नेश भारताचा कितवा ग्रँडमास्टर ठरला ?

21 / 25

NCRB च्या ताज्या अहवालानुसार 2021 मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक देशद्रोहाचे गुन्हे दाखल आहेत ?

22 / 25

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आभासी पद्धतीने —– 2022 रोजी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली.

 

23 / 25

—— पर्यंत भारतातून क्षयरोग निर्मुलन करण्याचे पंतप्रधान टीबी मुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट आहे.

24 / 25

सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर रिपोर्ट नुसार HDI 2021 नुसार प्रथम क्रमांकाचा देश कोणता आहे ?

25 / 25

सप्टेंबर 2022 मध्ये जाहीर रिपोर्ट नुसार HDI 2021 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे ?

 

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

4 thoughts on “चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 3”

Leave a Comment