चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 2

आगामी 30 एप्रिल रोजी होणाऱ्या संयुक्त गट ब/क पूर्व परिक्षेबरोबरच सर्वच परिक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी Test

आज पासून 25 मार्क ची चालू घडामोडी Test दररोज टाकण्यात येईल.

आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन सोडवा.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

मागील चालू घडामोडी स्पेशल टेस्ट 1 सोडवली का ?  


Test 1 Click Here

आजची चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 1 सोडवण्यासाठी सर्वांनी खालील Start Button वर Click करा.

/25
2603

चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 2

1 / 25

आज 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

 

 

2 / 25

जागतिक युनानी दिन कधी साजरा केला जातो ?

3 / 25

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत (कसोटी, एकदिवसीय, T-20) शतक करणारा भारताचा
पहिला कर्णधार कोण ठरला ?

 

4 / 25

बॅलोन डी’ ओर 2022 हा फ्रान्स तर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला ?

5 / 25

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2022 रोजी ——– राज्य सरकारने ब्लू ड्यूक हे फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे.

6 / 25

‘ऑइल इंडिया लिमिटेडने’ (OIL) ——- या राज्यातील जोरहाट पंप स्टेशन येथे स्थापनमध्ये भारतातील पहिला ‘९९.९९% शुद्ध’ ग्रीन हायड्रोजन प्रकल्प कार्यान्वित केला आहे.

7 / 25

——— राज्य सरकार अरवली रांगेत जगातील सर्वात मोठे सफारी पार्क विकसित करणार आहे.

8 / 25

—— मधील पेड्डापल्ली जिल्ह्यात रामागुंडम येथे NTPC द्वारे देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प (100 मेगावॅट क्षमतेचा) 1 जुलै 2022 रोजी कार्यान्वयित झाला.

9 / 25

—– येथे 15 ते 16 नोव्हेंबर 2022 रोजी 17 वी G-20 शिखर परिषद 2022 पार पडली.

10 / 25

मर्सरच्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2022 नुसार परदेशी कामगारांना राहण्यासाठी ——- हे जगातील सर्वात महागडे शहर ठरले आहे.

11 / 25

व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइसने (VLTD) सुसज्ज असलेली सर्व नोंदणीकृत व्यावसायिक वाहने आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणालीशी (ERSS) जोडणारे ——– हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

12 / 25

भारताने सप्टेंबर 2022 मध्ये कोणत्या देशासोबत जैवविविधता संवर्धनासाठी सामंजस्य करार केला आहे ?

13 / 25

कोणत्या संस्थेने “सर्पदंशाच्या घटना, सर्पदंशामुळे मृत्यू व विकृती आणि सर्पदंशाचा सामाजिक – आर्थिक भार” नामक अहवाल प्रसिद्ध केला आहे ?

14 / 25

कोणत्या नियामक संस्थेने भारतात सोशल स्टॉक एक्स्चेंज (SSE) सुरू करणारे फ्रेमवर्क अधिसूचित केले आहे ?

15 / 25

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ ऑक्टोबर २०२२ रोजी गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील —— हे गाव देशातील पहिले चोवीस तास १०० टक्के सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले.

16 / 25

अॅम्बिस ( AMBIS = Automated Multi-modal Biometric Identification System ) प्रणाली द्वारे पोलिस दलासाठी उपयुक्त असणाऱ्या गुन्हेगारांची बायोमेट्रिक माहिती ठेवणारी प्रणाली सुरू करणारे —— हे पहिले राज्य ठरणार आहे.

17 / 25

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी 21 ऑगस्ट 2022 रोजी ——- मध्ये भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या ‘हायड्रोजन इंधन सेल बस’चे अनावरण केले.

18 / 25

—— यांची 18 ऑक्टोबर 2022 रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) 36 वे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

19 / 25

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ——– हे केंद्रीकृत पोर्टल सुरू केले आहे. ज्याद्वारे युजीसी विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्व तक्रारींचे निरीक्षण आणि निराकरण करेल.

20 / 25

देशातील पहिली बायो सेफ्टी लेव्हल-४ (BSL-4) लॅब ——- मध्ये स्थापन करण्यात येणार आहे.

21 / 25

भारतात दरवर्षी ——- दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो.

22 / 25

रेल्वे बोर्डाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार देशातील टॉप श्रीमंत दहा स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई हे शहर सर्वांत जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये —– वे स्थान पटकावले, तर पुणे रेल्वे स्थानकाने देशात 10 वे स्थान पटकावले.

23 / 25

जानेवारी २०२२ मध्ये घोषित झालेल्या FIFA चा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार 2021 साठीचा कोणी पटकावला?

 

24 / 25

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा मानाचा ‘जनस्थान पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ कादंबरीकार ——- यांना जाहीर झाला आहे.

25 / 25

टी-20 क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरले ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

5 thoughts on “चालू घडामोडी Combine Pre स्पेशल टेस्ट 2”

Leave a Comment