जाहिरात : संयुक्त गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2023
जाहिरात : संयुक्त गट ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात (क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे. ⭕️ ASO : 70+8 = 78 जागा ⭕️ STI : 159 जागा ⭕️ PSI : 374 जागा ⭕️ दुय्यम निबंधक (श्रेणी 1) / मुद्रांक निरीक्षक : … Read more