Talathi Bharti Revised Merit List | तलाठी भरती सुधारित गुणवत्ता याद्या जाहीर
तलाठी भरती सुधारित गुणवत्ता याद्या Talathi Bharti Revised Merit List Talathi Bharti Recruitment 2023 तलाठी परीक्षेचे प्रथम Response Sheet दिनांक 28 सप्टेंबर रोजी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध झाले होती. प्रथम रिस्पॉन्स शीटवर उमेदवारांच्या हरकती मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर एकूण 2 वेळा Revised रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आल्या. दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी तलाठी भरती अंतर्गत च्या … Read more