10 जानेवारी दिनविशेष | 10 January DinVishesh | 10 January Important Facts
10 जानेवारी – घटना 1666: सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले. 1730: पुण्यातील शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. 1806: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले. 1810: नेपोलियन बोनापार्ट यांनी जोसेफाइन या त्यांच्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. 1863: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या 7 किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली. 1870: मुंबई मधील चर्चगेट … Read more