29 जानेवारी दिनविशेष | 29 January DinVishesh | 29 January Important Facts
29 जानेवारी – घटना 1780: जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले. पुढे याचे वर्तमानपत्रात रुपांतर झाले. 1861: कॅन्सास हे अमेरिकेचे 34 वे राज्य बनले. 1886: कार्ल बेंझ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणार्या मोटरगाडीचे पेटंट मिळाले. 1975: इंडियन नॅशनल थिएटर निर्मित ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर येथे झाला. 1989: हंगेरीने … Read more