Bhumi Abhilekh Bharti 2025
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांची भरतीचे हॉल तिकीट उपलब्ध
Department of Land Records Maharashtra Recruitment 2025
Bhumi Abhilekh Bharti 2025 Hall Ticket
Bhumi Abhilekh Bharti 2025 Admit Card
Bhumi Abhilekh Recruitment 2025
भूमि अभिलेख भरती हॉल तिकीट
Bhumi Abhilekh Bharti 2025. MAHA Bhulekh (i.e. Maharashtra Bhumi Abhilekh). Department of Land Records Maharashtra, Maharashtra Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025, Maha Bhulekh Recruitment 2025 (Maha Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025) for 903 Land Surveyor Posts.
महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांची सरळसेवा प्रवेशाने भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक ०१/१०/२०२५ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. यात पुणे प्रदेश, कोकण प्रदेश मुंबई, नाशिक प्रदेश, छ. संभाजीनगर, अमरावती प्रदेश, नागपूर प्रदेश असे 6 प्रदेश/ विभाग मिळून एकूण 903 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) दिनांक १३/११/२०२५ व १४/११/२०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत प्रवेशपत्र उपलब्ध झाले असून त्याची लिंक खाली दिली आहे.
Bhumi Abhilekh Bharti 2025
भूमि अभिलेख विभाग भरती 2025
त्यानुसार दि. ०१/१०/२०२५ ते २४/१०/२०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज स्विकृतीचे कामकाज करण्यात आलेले आहे.
● पूर्व परीक्षा तारीख(CBT) :- 13 & 14 नोव्हेंबर 2025
● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा
● हॉल तिकीट लिंक :- Apply Online
● अधिकृत वेबसाईट लिंक :- येथे क्लिक करा
खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?
GK Test 1 Click Here
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?
GK Test 2 Click Here
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?
GK Test 3 Click Here
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?
GK Test 4 Click Here
TCS/IBPS स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?
GK Test 5 Click Here