वनलायनर चालू घडामोडी नोट्स 17 नोव्हेंबर | Oneliner Current Affairs Notes 17 November
● मित्र शक्ती – 2023 सराव“मित्र शक्ती – 2023 सराव” या 9 व्या भारत- श्रीलंका संयुक्त लष्करी सरावाला पुण्यामधील औंध येथे सुरुवात झाली. हा सराव 16 ते 29 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. ● संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल इंडोनेशियातील जाकार्ता इथे दहाव्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकी-दरम्यान इंडोनेशियन आणि व्हिएतनामच्या संरक्षण मंत्र्याबरोबर द्विपक्षीय बैठका … Read more