SSC CHSL Result Declare संयुक्त उच्च माध्यमिक स्तर (10+2) CHSL परीक्षा 2022

SSC_CHSL_TIER1_RESULT_CUTOFF

SSC CHSL Tier-1 2022 Result आज SSC CHSL Tier – 1 चा निकाल जाहिर झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी खालील Click here बटण वर क्लिक करून Cutoff तसेच नावासहित निकाल जाणून घ्या.

एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान.

N.-Chandrasekaran

टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘शेवेलियर डे लिजन डी’ ऑनर’ ने सन्मानित करण्यात आले. एन. चंद्रशेखरन यांनी भारत आणि फ्रान्समधील व्यापारी संबंध दृढ करण्यात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल फ्रान्सने त्यांना हा सन्मान दिला आहे. फ्रान्सच्या युरोप व परराष्ट्र व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान … Read more

स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड

Competition-Commission-of-India

केंद्र सरकारच्या वतीने सोमवारी भारतीय स्पर्धा आयोगाच्या अध्यक्षपदी रवनीत कौर यांची निवड करण्यात आली. रवनीत कौर या 1988 च्या पंजाब केडरच्या IAS अधिकारी आहेत. रवनीत कौर यांची नियुक्ती 5 वर्षांसाठी करण्यात आली आहे. स्पर्धा आयोगाचे याआधीचे अध्यक्ष अशोककुमार गुप्ता हे होते. गुप्ता ऑक्टोबर 2022 मध्ये निवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते. ऑक्टोबर 2022 पासून स्पर्धा … Read more

मनोज सोनी यांनी UPSC चे पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून स्विकारली सूत्रे.

manoj_soni

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ असलेले मनोज सोनी यांनी 16 मे रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या स्मिता नागराज यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. सोनी यांनी जून 2017 पासून यूपीएससीचे सदस्य म्हणून निवड झाली होती. एप्रिल 2022 पासूनच ते UPSC चे हंगामी  अध्यक्ष म्हणून कर्तव्य पार … Read more

सिद्धरामय्या दुसऱ्यांदा होणार कर्नाटकच्या मुख्यमंत्री; तर डी. के. शिवकुमार होणार उपमुख्यमंत्री

https://timesofindia.indiatimes.com

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, तर कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची निवड केली. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी कार्यक्रम 20 मे रोजी पार पडणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने … Read more

MIT-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे होणार स्थापन

प्रयोगशाळेचा उद्देश :- MIT-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (WPU) ने जागतिक तेल आणि वायू उद्योगासाठी बहु-अनुशासनात्मक प्रतिभा वाढवणे हा या प्रयोगशाळेचा उद्देश आहे. ही अशाप्रकारची आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा पुणे येथे तयार केली आहे. ही प्रयोगशाळा अकर सोल्युशन्सच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. प्रयोगशाळेत अत्याधुनिक सुविधे असून प्रयोगशाळेचा उद्देश जागतिक तेल आणि वायू उद्योगासाठी वास्तविक जगाचा … Read more

मराठी व्याकरण & शब्दधन TEST 4

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन TEST टाकण्यात येत आहे. आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन वेगवेगळ्या विषयांच्या TEST सोडवा. मागील TEST 1 सोडवली का ?Test 1 Click Here Test 2 Click Here Test … Read more

मराठी व्याकरण & शब्दधन TEST 3

आगामी संयुक्त गट ब/क मुख्य परिक्षेबरोबरच तलाठी, पोलीस, ZP, आरोग्य भरती तसेच सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त मराठी व्याकरण आणि शब्दधन Free Test दररोज 25 मार्क्सची मराठी व्याकरण आणि शब्दधन Test टाकण्यात येत आहे. आपल्या www.chalughadamodimpsc.com वेबसाईटवर दररोज येऊन वेगवेगळ्या विषयांच्या TEST सोडवा. मागील TEST 1 & 2 सोडवली का ?Test 1 Click Here Test 2 Click … Read more