नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन | Important Days in November
नोव्हेंबर महिन्यातील महत्त्वाचे दिन ● 1 नोव्हेंबर – जागतिक शाकाहारी (व्हिगन) दिवस● 2022 सालची संकल्पना – ‘फ्युचर नॉर्मल’ (Future Normal) अशी होती.● 2023 सालची संकल्पना – निसर्गाशी सुसंवाद (Harmony with Nature), 2024 सालची संकल्पना अद्याप घोषित केली नाही. ● 1 नोव्हेंबर – झोजिला दिवस● 1948 मध्ये सुरू झालेल्या ‘ऑपरेशन बायसन’ मध्ये भारतीय सैन्याने केलेल्या शौर्य … Read more