Ahmednagar DCC Bank Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती

Ahmednagar DCC Bank Bharti 2024 | अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 700 जागांसाठी भरती

Ahmednagar DCC Bank Bharti 2024.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदाची 700 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

तर या भरती अंतर्गत कोणती पदे आहेत. कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आहे. वयाची अट काय आहे. नोकरी ठिकाण, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे अशाप्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे. खाली शेवट पर्यंत सर्व भरती प्रक्रिया काय आहे ते वाचून घ्या. सर्व जाहिरात वाचून घ्या. मग अर्ज करा.

The Ahmednagar District Central Co- operative Bank Ltd., (ADCC Bank) Ahmednagar-2024-25 Recruitment Process. Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 (Ahmednagar DCC Bank Bharti 2024) for 700 Clerk, Driver, Security Guard, General Manager (Computer), Manager (Computer), Deputy Manager (Computer) & In charge First Class Posts.

● पदाचे नाव & तपशीलः

● पदाचे नाव – पद संख्या

पदाचे नाव & तपशीलः

पद क्र. पदाचे नाव – पद संख्या

1) लिपिक – 687 पदे

2) वाहन चालक – 4 पदे

3) सुरक्षा रक्षक 5 पदे

4) जनरल मॅनेजर (संगणक) 1 पद

5) मॅनेजर (संगणक) 1 पद

6) डेप्युटी मॅनेजर (संगणक) 1 पद

7) इंचार्ज प्रथम श्रेणी 1 पद

एकूण 700 पदे

● शैक्षणिक पात्रताः

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य
  2. पद क्र.2: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा आर्मी ग्रॅज्युएट
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS/ME (Computer Science/IT) (ii) 12 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 10 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics) MCA/MCS (ii) 08 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.E./ B.Tech (Computer Science/ IT/ Electronics)

● नोकरी ठिकाण: अहमदनगर

● Fee:

  1. पद क्र. 1 ते 3: ₹696/-
  2. पद क्र.4 ते 7: ₹885/-

● महत्त्वाच्या तारखाः

● Online अर्ज करण्याची अखेरची तारीखः 27 सप्टेंबर 2024 (05:00 PM)

● परीक्षाः नंतर वेबसाईटवर कळविण्यात येईल.

● महत्वाच्या लिंक्सः

● संपूर्ण जाहिरात (PDF)
जाहिरात (PDF)

पद क्र. 1 ते 3: Click Here

पद क्र.4 ते 7: Click Here

● Online अर्ज लिंक Apply Online

● अधिकृत वेबसाईट Click Here

● Age Calculator :-

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

● Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment