Adivasi Vikas Vibhag Bharti 2026 | आदिवासी विकास विभाग जाहिरात प्रसिद्ध

Adivasi Vikas Vibhag Bharti 2026
Adivasi Vikas Vibhag Recruitment 2026

आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक यांचे अंतर्गत असलेले प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (29) यांचे अधिनस्त आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार (गट-ड) संवर्गातील शासन पत्र क्रमांक MTD-36024/88/2024-MTD (Desk-15)/दिनांक 02.12.2025 नुसार सरळसेवेच्या कोटयातील रिक्त पदे 100 टक्के भरण्यास दिलेल्या मान्यतेनुसार खाली नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर https://tdcwatchman2026.cbtexam.in या लिंक वर उपलब्ध करुन दिलेली आहे.

भरती प्रकिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सुचना वगैरे https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसुन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे.

आदिवासी विकास विभाग चौकीदार गट-ड सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली असून. चौकीदार पदाचे एकूण 416 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ही परीक्षा इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात पहावी आणि आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. दि. 18 मे 2026 रोजी अर्ज करण्याचा अखेरचा दिनांक आहे.

● जाहिरात क्र. :- आस्था पद भरती-2025/प्र.क्र. 65/का.2(8)/ नाशिक

● एकूण जागा :- 416 जागा

● पदाचे नाव & तपशील :-
पद क्र. – पदाचे नाव – पद संख्या

चौकीदार

एकूण 416 जागा

● शैक्षणिक पात्रता :-
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खालील संपूर्ण चार्ट पहा

● वयोमर्यादा :-
वयोमर्यादा पाहण्यासाठी खालील संपूर्ण चार्ट पहा

● नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

● परीक्षा फी :-
१) अमागास रुपये १०००/-

२) मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग रुपये ९००/- (१० टक्के सुट)

३) माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिकांना परिक्षा शुल्क आकारले जाणार नाही

४) परीक्षा शुल्क ना परतावा (Non refundable) आहे.

● अर्ज करण्याची पद्धत :- Online

● Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 मे 2026

● परीक्षा तारीख(CBT) :- अधिकृत संकेतस्थळावर नंतर कळविण्यात येईल.

● जाहिरात (PDF) :- येथे क्लिक करा

● Online अर्ज लिंक :- Apply Online

● अर्ज कालावधी – 27 एप्रिल ते 18 मे 2026

● अधिकृत वेबसाइट :- येथे क्लिक करा

● Age Calculator Click Here

Calculate Your Age To Current Date
Your Birth Date

● Telegram Channel Link JOIN NOW

● Whatsapp Channel Link JOIN NOW

Download Mobile App For Maharashtra Exam Test Series
Click Here

खालील प्रत्येक लिंकवर क्लिक करून सामान्य ज्ञान (GK) Test सोडवा. या GK Test TCS/IBPS पॅटर्न च्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेतच शिवाय MPSC, UPSC, पोलीस भरती बरोबरच सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. खाली सर्व Free GK Test च्या लिंक दिल्या आहेत सर्वांनी सोडवा आणि Test आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.
स्पेशल GK टेस्ट 1 सोडवली का ?  
GK Test 1 Click Here
स्पेशल GK टेस्ट 2 सोडवली का ?  
GK Test 2 Click Here
स्पेशल GK टेस्ट 3 सोडवली का ?  
GK Test 3 Click Here
स्पेशल GK टेस्ट 4 सोडवली का ?  
GK Test 4 Click Here
स्पेशल GK टेस्ट 5 सोडवली का ?  
GK Test 5 Click Here
स्पेशल GK टेस्ट 6 सोडवली का ?  
GK Test 6 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment