
● Solapur MahanagarPalika Recruitment 2023
● सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ (अराजपत्रित) ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे.
● सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ” (अराजपत्रित) से गट ड मधील खालील तक्त्यामध्ये नमूद 26 विविध संवर्गातील पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. सबब प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहीरात देण्यात येत आहे.
● त्यामुळे सदर जाहीरातीद्वारे कळविण्यात येते की, गट ‘अ’ ते गट ड मधील एकूण 26 संवर्गाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि.10/11/2023 रोजी सायंकाळी 5:00 पासून ते दि. 20/ 12 / 2023 रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांनी www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळांवर दि. 20/12/2023 या दिवशी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
● पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
● सरळसेवेने गट-अ ते गट ड ची एकूण 26 संवर्गाची एकूण 226 पदांची भरती करावयाची पदे.
● पर्यावरण संवर्धन अधिकारी – वर्ग-अ (अराजपत्रित) वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-20, (56100-177500) : पदांची संख्या – 1
● मुख्य अग्निशामक अधिकारी/अधिक्षक अग्निशामक दल – वर्ग-अ (अराजपत्रित) वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-20, (56100-177500) : पदांची संख्या – 1
● पशु शल्य चिकीत्सक/ पशु वैद्यकीय अधिकारी – वर्ग-अ (अराजपत्रित) वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-20, (56100-177500) : पदांची संख्या – 1
● उद्यान अधिक्षक – वर्ग-ब, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-15, (41800-132300) : पदांची संख्या – 1
● क्रीडाधिकारी – वर्ग-ब, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-15, (41800-132300) : पदांची संख्या – 1
● जीवशास्त्रज्ञ – वर्ग-ब, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-15, (41800-132300) : पदांची संख्या – 1
● महिला व बालविकास अधिकारी – वर्ग-ब, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-15, (41800-132300) : पदांची संख्या – 1
● समाज विकास अधिकारी – वर्ग-ब, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-15, (41800-132300) : पदांची संख्या – 1
● कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) – वर्ग-ब, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार S-14, (38600-122800) : पदांची संख्या – 1
● कनिष्ठ अभियंता (आटोमोबाईल) – वर्ग-ब, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-14, (38600-122800) : पदांची संख्या – 1
● कनिष्ट अभियंता (विद्युत) – वर्ग-ब, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-14, (38600-122800) : पदांची संख्या – 5
● सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-10, (29200-92300) : पदांची संख्या – 1
● सहाय्यक उद्यान अधिक्षक – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-10, (29200-92300) : पदांची संख्या – 1
● प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन) – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-10, (29200-92300) : पदांची संख्या – 2
● आरोग्य निरीक्षक – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-10, (29200-92300) : पदांची संख्या – 10
● स्टेनो टायपिस्ट – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-8, (25500-81100) : पदांची संख्या – 2
● मिडवाईफ – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-8, (25500-81100) : पदांची संख्या – 50
● नेटवर्क इंजिनिअर – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-8, (25500-81100) : पदांची संख्या – 1
● अनुरेखक (ट्रेसर) – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-7, (21700-69100) : पदांची संख्या – 2
● सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-6, (19900-63200) : पदांची संख्या – 1
● फायर मोटार मेकॅनिक – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-6, (19900-63200) : पदांची संख्या – 1
● कनिष्ठ श्रेणी लिपीक – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-6, (19900-63200) : पदांची संख्या – 70
● पाईप फिटर व फिल्टर फिटर – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-6, (19900-63200) : पदांची संख्या – 10
● पंप ऑपरेटर – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-6, (19900-63200) : पदांची संख्या – 20
● सुरक्षारक्षक – वर्ग-ड, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-5, (18000-56900) : पदांची संख्या – 5
● फायरमन – वर्ग-क, वेतनश्रेणी (7th वेतन आयोगानुसार) S-1, (15000-47600) : पदांची संख्या – 35
● शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असेल. कृपया यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
अर्ज करण्याचा कालावधी | 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2023 |
अर्ज करण्याची लिंक | Click Here |
संपूर्ण जाहिरात Pdf | Download Pdf |
परीक्षेचा दिनांक | वेबसाईटवर कळवण्यात येईल |
.
1 thought on “Solapur Mahanagarpalika Recruitment 2023 | सोलापूर महानगरपालिका भरती जाहीर”