ZP Laboratory Technician All GK Que | जिल्हा परिषद प्रयोगशाळा तंत्रज्ञ All GK Que | 2 November ZP Exam All GK Que

● मित्रांनो 2 नोव्हेंबर 2023 रोजी झालेला जिल्हा परिषद प्रयोगशाळा तंत्रज्ञ चे सर्व 15 GK Memory Based प्रश्न केवळ आपण उपलब्ध करून दिला आहे.

● हे प्रश्न पुढे होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त दिशा देऊ शकतो.

● हा प्रश्नसंच आवडल्यास मित्रांना जरूर पाठवा.

/15
523
Created by chalughadamodimpsc

TCS IBPS Pattern Exams Special Test

जिल्हा परिषद GK QUIZ

1 / 15

(1) SDG India 2021-22 मध्ये महाराष्ट्र कोणत्या श्रेणीत येतो ?

2 / 15

(2) भारतीय लष्कराचे समृद्ध ऐतिहासिक वारसाचे जतन करण्यासाठी पहिले मिलिटरी वारसा फेस्टिव्हल 21 ऑक्टोबर रोजी कोठे पार पडला ?

3 / 15

(3) साताऱ्याचे छत्रपती श्री आप्पासाहेब महाराज यांनी 1852 मध्ये वेण्णा तलाव कोठे बांधला ? 

4 / 15

(4) शिरपामाळ या ऐतिहासिक ठिकाणी ——चे पहिले विक्रमशहा यांनी  छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वागत केले होते.

5 / 15

(5) पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सर्वाधिक गावे आहेत ?

6 / 15

(6) नुकत्याच पार पडलेल्या आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये शैलेश कुमार याने कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले ?

7 / 15

(7) हर घर KCC अभियान राबविण्यासाठी कोणत्या संस्थेला प्राथमिक अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आले आहे ?

8 / 15

(8) कोणती संस्था महाराष्ट्र मध्ये नाही ?

9 / 15

(9) खालीलपैकी कोणते जीवाश्म उद्यान महाराष्ट्र मध्ये आहे ?

10 / 15

(10) जम्मू काश्मीर मध्ये खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे ?

11 / 15

(11) नमन खेळ हा कला प्रकार कोणत्या प्रदेशातील आहे ?

12 / 15

(12) Regional Rapid Transit System (RRTS) या नवीन अपग्रडेड रेल्वे चे ऑक्टोबर 2023 मध्ये उद्घाटन करण्यात आले या रेल्वेचे नाव काय ?

13 / 15

(13) 1887 मधील व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) नावाच्या या स्टेशन इमारतीच्या उभारण्यात आली. व्हिक्टोरियन गॉथिक शैलीत ही इमारत बांधण्यात आली आहे. त्यामुळे CSMT ला UNESCO द्वारे जागतिक वारसा स्थळ दर्जा कधी देण्यात आले ?

14 / 15

(14) समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सध्याच्या कोणत्या जिल्ह्यात झाला ?

15 / 15

(15) लहान मुलांसाठी महिला व बालविकास मंत्रालय द्वारे कोणते पोर्टल सुरू करण्यात आले ?

Your score is

चालू घडामोडी Test 29 Click Here

मराठी व्याकरण Test 12 Click Here

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

Leave a Comment