मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 12 | Marathi Vyakaran Special Test 12

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 12 | Marathi Vyakaran Special Test 12

तलाठी, वनरक्षक, पशुसंवर्धन, नगरपरिषद तसेच इतर सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त टेस्ट.

सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा Score लगेच समजेल.

15 पैकी किमान 10 मार्क्स पाडण्याचा प्रयत्न करा.

जे प्रश्न चुकले ते चेक करा. कोणते बरोबर आहे ते पहा. वहीत लिहून ठेवा. आणि त्याचबरोबर जे प्रश्न बरोबर आलेत पण त्यावेळी उत्तर Comfirm माहीत नव्हते तरी बरोबर आले आहे ते देखील लिहून घ्या म्हणजे पुढील वेळी हा प्रश्न परीक्षेत आला तर Confusion होणार नाही.

आणि आपल्या chalughadamodimpsc वेबसाईटवर दररोज वेगवेगळ्या विषयांच्या टेस्ट दिल्या जातील त्या देखील रोजच्या रोज सोडवा.

अशा पद्धतीने दररोज टेस्ट चा सराव करा आणि आपला अभ्यास समृद्ध बनवा.

काही शंका असल्यास Comment करा. तुमचे मार्क्स Comment करा.

/15
3065

मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 12 | Marathi Vyakaran Special Test 12

1 / 15

खालील वाक्याचे कर्मणी प्रयोगात रुपांतर करा.

साने गुरुजी कादंबरी लिहितात.

2 / 15

नास्तिक, नापसंत, अनादर, अपुरा, अयोग्य ही पदे कोणत्या समासाची आहेत ?

 

 

3 / 15

मी गुरुजींच्या पाया पडलो, शिवाय गुरुदक्षिणा दिली. यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता ?
अधोरेखित शब्द – शिवाय

 

4 / 15

‘त्याला बिचाऱ्याला’ हे उदाहरण कोणत्या विशेषणाचा प्रकार आहे?

 

 

5 / 15

‘अठरा गुणांचा खंडोबा’ या वाक्‌प्रचाराचा योग्य अर्थ पुढील पर्यायातून शोधून काढा.

 

6 / 15

‘प्रत्येक’ या शब्दाची योग्य संधीफोड शोधा.

 

 

7 / 15

दोन किंवा अधिक वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा ——-.

 

 

8 / 15

‘त्याला गायला आवडते’ प्रयोग ओळखा.

 

 

9 / 15

‘परवानगीशिवाय आत येऊ नये’ वाक्याचा प्रकार ओळखा.

 

 

10 / 15

—- हा शब्द तत्सम नाही.

 

 

11 / 15

आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दें’ या ओळीत पुढीलपैकी कोणता अलंकार आलेला आहे ?

12 / 15

‘जगी सर्व सुखी असा कोण आहे’ ? या प्रश्नार्थक वाक्याचा प्रकार ओळखा.

13 / 15

पुढील पर्यायातून अंशाभ्यस्त शब्द ओळखा.

14 / 15

प्रतिक्षण, महादेव, आजन्म, तोंडपाठ यापैकी तत्पुरुष समासाचे शब्द ओळखा.

15 / 15

दररोज, गावोगाव, पदोपदी हे शब्द कोणत्या समास प्रकारातील आहेत ?

Your score is

चालू घडामोडी MPSC चे अपडेट्स सर्वप्रथम मिळवण्यासाठी आम्हाला टेलिग्राम, व्हाट्सअप, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर नक्की फॉलो करा.

2 thoughts on “मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट 12 | Marathi Vyakaran Special Test 12”

Comments are closed.